तिरुपती विमानतळ (आहसंवि: TIRआप्रविको: VOTP) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती येथे असलेले विमानतळ आहे. तिरुपती विमानतळ हे तिरुपती शहरापासून सुमारे १४ कि.मी. अंतरावर आहे. तिथे रात्री विमान उतरण्याची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. त्याची धावपट्टी ही ९०० मीटर पुढे वाढविण्यात येणार आहे. नविन टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] इमारतीचे काम सुरु झाले आहे. ८ ऑक्टोबरला भारत सरकारने घोषणा केली आहे कि तिरुपती विमानतळाचा सध्याचा स्तर वाढवून त्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येईल.[१]

तिरुपती विमानतळ
आहसंवि: TIRआप्रविको: VOTP
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ तिरुमला-तिरुपती
समुद्रसपाटीपासून उंची ३५० फू / १०७ मी
गुणक (भौगोलिक) 13°37′57″N 079°32′36″E / 13.63250°N 79.54333°E / 13.63250; 79.54333गुणक: 13°37′57″N 079°32′36″E / 13.63250°N 79.54333°E / 13.63250; 79.54333
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०८/२६ ७,५०० २,२८६ डांबरी

विमानसेवा व गंतव्यस्थानसंपादन करा

विमान कंपनी गंतव्य स्थान .
इंडियन एरलाइंस दिल्ली, हैदराबाद
जेट एरवेज हैदराबाद
किंगफिशर एरलाइंस बंगळूर, हैदराबाद, विशाखापट्ट्णम

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा