जबलपूर विमानतळ (आहसंवि: JLRआप्रविको: VAJB) हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथे असलेला विमानतळ आहे.हा विमानतळ २३ एप्रिल २००५ला सुरू झाले.एर डेक्कन ही तेथील प्रथम विमानसेवा होती.

जबलपूर धूमा विमानतळ
आहसंवि: JLRआप्रविको: VAJB
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ जबलपूर
समुद्रसपाटीपासून उंची १,६२४ फू / ४९५ मी
गुणक (भौगोलिक) 23°10′40″N 080°03′07″E / 23.17778°N 80.05194°E / 23.17778; 80.05194
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०६/२४ ६,५२२ १,९८८ डांबरी धावपट्टी

विमानसेवा व गंतव्यस्थान

संपादन
विमान कंपनी गंतव्य स्थान .
एर इंडिया स्थानिक दिल्ली ग्वालियर
किंगफिशर एअरलाइन्स दिल्ली

संदर्भ

संपादन