प्रयागराज विमानतळ

उत्तर प्रदेशातील देशांतर्गत विमानतळ, भारत
(अलाहाबाद विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबाद येथे असलेला विमानतळ आहे.