अजमेर विमानतळ भारताच्या राजस्थान राज्यातील अजमेर येथे असलेला विमानतळ आहे.