पादोव्हा
(पादुआ या पानावरून पुनर्निर्देशित)
पादोव्हा (इटालियन: Padova; व्हेनेशियन: Padoa) हे इटली देशाच्या व्हेनेतो ह्या प्रदेशामधील एक मोठे शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात व्हेनिसच्या ४० किमी पश्चिमेस व व्हिचेन्साच्या २९ किमी आग्नेयेस वसलेले हे शहर येथील ८०० वर्षे जुन्या पादोव्हा विद्यापीठासाठी प्रसिद्ध आहे. ह्या विद्यापीठात गॅलिलियो शिक्षक म्हणून काम करीत असे.
पादोव्हा Città di Padova |
|
इटलीमधील शहर | |
देश | इटली |
प्रांत | पादोव्हा |
प्रदेश | व्हेनेतो |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ११८३ |
क्षेत्रफळ | ९२.८५ चौ. किमी (३५.८५ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३९ फूट (१२ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | २,१४,१२५ |
- घनता | २,३०० /चौ. किमी (६,००० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ |
comune.padova.it |
येथील वनस्पती उद्यानासाठी पादोव्हा शहर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
जुळी शहरे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Boston Sister Cities". The City of Boston. 2009-02-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-05 रोजी पाहिले.
- ^ "Acordos de Geminação" (Portuguese भाषेत). © 2009 Câmara Municipal de Coimbra - Praça 8 de Maio - 3000-300 Coimbra. 2009-06-25 रोजी पाहिले. External link in
|publisher=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |