काग्लियारी

इटालियन नगरपालिका, त्याच नावाच्या महानगर शहराची आणि सार्डिनियाच्या स्वायत्त प्रदेशाची राजधान


काग्लियारी (इटालियन: Cagliari, सार्दिनियन: Casteddu, लॅटिन: Caralis) ही इटली देशाच्या सार्दिनिया ह्या स्वायत्त प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर सार्दिनिया बेटाच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्र किनाऱ्यावर वसले आहे.

काग्लियारी
Cagliari
इटलीमधील शहर


ध्वज
काग्लियारी is located in इटली
काग्लियारी
काग्लियारी
काग्लियारीचे इटलीमधील स्थान

गुणक: 39°14′47″N 09°03′27″E / 39.24639°N 9.05750°E / 39.24639; 9.05750

देश इटली ध्वज इटली
प्रांत काग्लियारी
प्रदेश सार्दिनिया
क्षेत्रफळ ८५.४५ चौ. किमी (३२.९९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १३ फूट (४.० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,५६,५६०
  - घनता १,८०० /चौ. किमी (४,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.cagliari.it


खेळ संपादन

फुटबॉल हा येथील एक प्रसिद्ध खेळ आहे. येथील काग्लियारी काल्सियो हा फुटबॉल क्लब इतलीच्या सेरी आ ह्या सर्वोच्च श्रेणीत खेळ्तो. १९९० फिफा विश्वचषकाधील यजमान शहरांपैकी काग्लियारी हे एक होते.


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


दालन संपादन