न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१

न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२१ दरम्यान पाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ही मालिका दोन्ही संघांनी २०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित केली होती.

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२१
इंग्लंड महिला
न्यू झीलंड महिला
तारीख १ – २६ सप्टेंबर २०२१
संघनायक हेदर नाइट (३री म.ट्वेंटी२०, म.ए.दि.)
नॅटली सायव्हर (१-२ म.ट्वेंटी२०)
सोफी डिव्हाइन
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा हेदर नाइट (२१४) एमी सॅटरथ्वाइट (१७३)
सर्वाधिक बळी चार्ली डीन (१०) हॅना रोव (१०)
मालिकावीर हेदर नाइट (इंग्लंड)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा टॅमी बोमाँट (११३) सोफी डिव्हाइन (८७)
सर्वाधिक बळी साराह ग्लेन (४)
टॅश फॅरंट (४)
ली कॅस्पेरेक (६)
मालिकावीर सोफी डिव्हाइन (न्यू झीलंड)

इंग्लंडने ट्वेंटी२० मालिका २-१ तर महिला एकदिवसीय मालिका ४-१ ने जिंकली.

सराव सामने

संपादन

५० षटकांचा सामना:इंग्लंड अ महिला वि न्यू झीलंड महिला

संपादन
२३ ऑगस्ट २०२१
११:००
धावफलक
न्यू झीलंड महिला
२२३ (४९.५ षटके)
वि
इंग्लंड अ महिला
२२६/६ (४७.४ षटके)
सुझी बेट्स ७० (११०)
ब्रायोनी स्मिथ २/२३ (५ षटके)
ब्रायोनी स्मिथ ५३ (५८)
हॅना रोव २/३२ (७ षटके)
इंग्लंड अ महिला ४ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, डर्बी
पंच: ॲना हॅरिस (इं) आणि जॅसमीन नईम (स्कॉ)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही, पाहुण्या न्यू झीलंड संघाने प्रथम फलंदाजी केली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१ सप्टेंबर २०२१
१८:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१८४/४ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१३८ (१८.५ षटके)
टॅमी बोमाँट ९७ (६५)
हेली जेन्सन २/२६ (४ षटके)
इंग्लंड महिला ४६ धावांनी विजयी.
काउंटी मैदान, चेम्सफोर्ड
पंच: ग्रॅहाम लॉइड (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: टॅमी बोमाँट (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • एमा लॅम्ब (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
४ सप्टेंबर २०२१
१९:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१२७/७ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१२८/६ (२० षटके)
डॅनियेल वायट ३५ (२९)
हॅना रोव २/१२ (२ षटके)
सोफी डिव्हाइन ५० (४१)
टॅश फॅरंट २/३२ (३.२ षटके)
न्यू झीलंड महिला ४ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, होव
पंच: नायजेल लाँग (इं) आणि मार्टिन सॅगर्स (इं)
सामनावीर: सोफी डिव्हाइन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • मैया बोचियर (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

संपादन
९ सप्टेंबर २०२१
१८:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१४४/४ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१४५/६ (१९.५ षटके)
सोफी डिव्हाइन ३५ (३३)
साराह ग्लेन १/२० (४ षटके)
हेदर नाइट ४२ (३६)
ली कॅस्पेरेक ३/२५ (४ षटके)
इंग्लंड महिला ४ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, टाँटन
पंच: ग्रॅहाम लॉइड (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: हेदर नाइट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.


महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
१६ सप्टेंबर २०२१
१३:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२४१ (४९.३ षटके)
वि
  न्यूझीलंड
२११ (४६.३ षटके)
हेदर नाइट ८९ (१०७)
जेस केर ३/४२ (९.३ षटके)
इंग्लंड महिला ३० धावांनी विजयी.
काउंटी मैदान, ब्रिस्टल
पंच: पॉल पोलार्ड (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: हेदर नाइट (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • चार्ली डीन (इं) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


२रा सामना

संपादन
१९ सप्टेंबर २०२१
११:००
धावफलक
इंग्लंड  
१९७ (४३.३ षटके)
वि
  न्यूझीलंड
१६९ (३९ षटके)
डॅनियेल वायट ६३* (७२)
ली कॅस्पेरेक ३/३१ (७.३ षटके)
ब्रुक हालीडे २९ (४२)
चार्ली डीन ४/३६ (८ षटके)
इंग्लंड महिला १३ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
न्यू रोड, वॉरसेस्टर
पंच: ॲना हॅरिस (इं) आणि डेव्हिड मिल्न्स (इं)
सामनावीर: डॅनियेल वायट (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे न्यू झीलंडला ४२ षटकांमध्ये १८३ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.


३रा सामना

संपादन
२१ सप्टेंबर २०२१
१३:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
१७८ (४८.३ षटके)
वि
  न्यूझीलंड
१८१/७ (४५.५ षटके)
कॅथेरिन ब्रंट ४९* (९८)
लिया ताहुहु ५/३७ (१० षटके)
मॅडी ग्रीन ७०* (१०६)
कॅथेरिन ब्रंट ४/२२ (१० षटके)
न्यू झीलंड महिला ३ गडी राखून विजयी.
ग्रेस रोड, लेस्टर
पंच: पॉल पोलार्ड (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: मॅडी ग्रीन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • मॉली पेनफोल्ड (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


४था सामना

संपादन
२३ सप्टेंबर २०२१
१३:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२४४/८ (५० षटके)
वि
  इंग्लंड
२४५/७ (४९.३ षटके)
केटी मार्टिन ६५* (८३)
चार्ली डीन ३/५२ (१० षटके)
हेदर नाइट १०१ (१०७)
हॅना रोव ४/४७ (१० षटके)
इंग्लंड महिला ३ गडी राखून विजयी.
काउंटी मैदान, डर्बी
पंच: ॲना हॅरिस (इं) आणि डेव्हिड मिल्न्स (इं)
सामनावीर: हेदर नाइट (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.


५वा सामना

संपादन
२६ सप्टेंबर २०२१
११:००
धावफलक
इंग्लंड  
३४७/५ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१४४ (३५.२ षटके)
टॅमी बोमाँट १०२ (११४)
हॅना रोव २/६५ (१० षटके)
लॉरेन डाउन २७ (४३)
हेदर नाइट ३/२४ (५ षटके)
इंग्लंड महिला २०३ धावांनी विजयी.
सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी
पंच: पॉल पोलार्ड (इं) आणि सु रेडफर्न (इं)
सामनावीर: टॅमी बोमाँट (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.