ग्रॅहाम डेव्हिड लॉइड (१ जुलै, १९६९:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९९६ ते १९९८ दरम्यान ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. याचे वडील डेव्हिड लॉईड देखील इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत.