न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८
(न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७–१८ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर २०१७ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ३ एकदिवसीय आणि ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी भारतच्या दौऱ्यावर आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळने दौऱ्याची अधिकृत घोषणा सप्टेंबर २०१७ला केली. २५ सप्टेंबरला न्यू झीलंडने एकदिवसीय मालिकेसाठी पहिल्या ९ खेळाडूंची यादी जाहीर केली.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २०१७–१८ | |||||
भारत | न्यू झीलंड | ||||
तारीख | २२ ऑक्टोबर – ७ नोव्हेंबर २०१७ | ||||
संघनायक | विराट कोहली | केन विल्यमसन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विराट कोहली (२६३) | ||||
सर्वाधिक बळी | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
२ऱ्या एकदिवसीय सामन्याआधी ग्राउंडमन पांडुरंग साळगांवकर यांचा खेळपट्टीशी छेडछाड करत असतानाची चित्रफीत प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र क्रिकेट मंडळाने त्यांना त्वरित निलंबित केले व सामना पार पडला.
संघ
संपादनएकदिवसीय सामने | ट्वेंटी२० सामने | ||
---|---|---|---|
भारत | न्यूझीलंड | भारत | न्यूझीलंड |
|
|
|
दौरे सामने
संपादन१ला एकदिवसीय सराव सामना : भारत अध्यक्षीय संघ वि. न्यू झीलंड
संपादन२रा एकदिवसीय सराव सामना : भारत अध्यक्षीय संघ वि. न्यू झीलंड
संपादन
एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादन २२ ऑक्टोबर २०१७
१३:३० (दि/रा) |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- विराट कोहलीचा (भा) हा २००वा एकदिवसीय सामना आणि २००व्या सामन्यात शतक करणारा तो दुसराच फलंदाज आणि त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकांची यादीत दुसरे स्थान पटकाविले.(३१)
- टॉम लेथम आणि रॉस टेलर (न्यू) यांची २०० धावांची भागीदारी भारताविरुद्ध भारतात दुसऱ्यांदा फलंदाजी करताना केलेली सर्वोच्च भागीदारी आहे.
२रा एकदिवसीय सामना
संपादन
३रा एकदिवसीय सामना
संपादन २९ ऑक्टोबर २०१७
१३:३० (दि/रा) |
वि
|
||
कोलीन मुनरो ७५(६२) जसप्रीत बुमराह ३/४७ (१० षटके) |
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
- विराट कोहली (भा) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात कमी डावात ९,००० धावा करणारा वेगवान फलंदाज ठरला.(१९४ डाव)
- रोहित शर्मा आणि विराट कोहली (भा) यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांची चौथी द्विशतकीय भागिदारी नोंदवली.
टी२० मालिका
संपादन१ला टी२० सामना
संपादन १ नोव्हेंबर २०१७
१९:०० (दि/रा) |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
- श्रेयस अय्यर (भा) चे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- आशिष नेहरा (भा) त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळला.
- शिखर धवन आणि रोहित शर्मा (भा) यांनी भारताकडून टी२०तील सर्वोच्च भागीदारी रचली.(१५८ धावा)
- भारतने न्यू झीलंडवर टी२०त पहिला विजय मिळवला.
२रा टी२० सामना
संपादन ४ नोव्हेंबर २०१७
१९:०० (दि/रा) |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- मोहम्मद सिराज (भा) चे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- कोलीन मुनरो (न्यू) आंतरराष्ट्रीय टी२०त २ शतके करणारा चौथा तर न्यू झीलंडचा दुसरा फलंदाज ठरला.
- विराट कोहली (भा) टी२०त ७,००० धावा पूर्ण करणारा भारतचा पहिलाच फलंदाज ठरला.
३रा टी२० सामना
संपादन ७ नोव्हेंबर २०१७
१९:०० (दि/रा) |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
- ह्या मैदानावरचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता.
- हे मैदान भारतातले आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित करणारे ५०वे मैदान ठरले.
संदर्भ आणि नोंदी
संपादनबाह्यदुवे
संपादन
१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३ |