न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९५-९६
१९९५-९६ हंगामान न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने तीन कसोटी सामने आणि सहा एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारताने ३ सामन्यांची कसोटी मालिका १-० आणि ६ एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकली (एकही चेंडू टाकल्याशिवाय तिसरा एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला).[१] १९९५ च्या भारतातील चक्रीवादळामुळे तिसऱ्या कसोटीवर मोठा परिणाम झाला होता. पाचव्या एकदिवसीय सामन्या दरम्यान लंच ब्रेकमध्ये स्टँडचा काही भाग कोसळल्याने नऊ चाहत्यांचा मृत्यू झाला. संघांना घटनेबद्दल सांगितले गेले नाही, आणि सामना सुरूच राहिला. [२] ली जर्मोनला पदार्पणातच न्यू झीलंडचा कर्णधार बनवण्यात आले.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९५-९६ | |||||
भारत | न्यू झीलंड | ||||
तारीख | १८ ऑक्टोबर – २९ नोव्हेंबर १९९५ | ||||
संघनायक | मोहम्मद अझरुद्दीन | ली जर्मोन | |||
कसोटी मालिका | |||||
सर्वाधिक धावा | अजय जाडेजा (180) | ली जर्मोन (91) | |||
सर्वाधिक बळी | अनिल कुंबळे (10) | डिऑन नॅश (9) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
सर्वाधिक धावा | मनोज प्रभाकर (१४५) | नेथन अॅस्टल (२००) | |||
सर्वाधिक बळी | मनोज प्रभाकर (७) | ख्रिस केर्न्स (८) | |||
मालिकावीर | मनोज प्रभाकर (भा) |
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन१८-२० ऑक्टोबर १९९५
धावफलक |
वि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ली जर्मोन (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले
- अनिल कुंबळे (भारत) ने न्यू झीलंडच्या पहिल्या डावात १००वी कसोटी बळी मिळवले.
दुसरी कसोटी
संपादन२५–२९ ऑक्टोबर १९९५
धावफलक |
वि
|
||
- दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी खेळ नाही. पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला.
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रॉजर टूसे (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
तिसरी कसोटी
संपादन८-१२ नोव्हेंबर १९९५
धावफलक |
वि
|
||
- दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ नाही. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला.
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादन १५ नोव्हेंबर १९९५
धावफलक |
वि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- एकदिवसीय पदार्पण : रॉजर टूसे (न्यू झीलंड)
दुसरा सामना
संपादन १८ नोव्हेंबर १९९५
धावफलक |
वि
|
||
नॅथन अॅस्टल ५९ (८६)
मनोज प्रभाकर ५/३३ (१० षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादनचौथा सामना
संपादनपाचवा सामना
संपादन २६ नोव्हेंबर १९९५
धावफलक |
वि
|
||
नॅथन अॅस्टल ११४ (१२८)
अनिल कुंबळे २/४८ (१० षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सहावी वनडे
संपादन २९ नोव्हेंबर १९९५
धावफलक |
वि
|
||
विनोद कांबळी ४८ (३४)
सायमन डौल ३/४२ (६ षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भयादी
संपादन- ^ "न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा: ऑक्टोबर/नोव्हेंबर १९९५ (३ कसोटी)". 19 नोव्हेंबर 2021 रोजी पाहिले.
- ^ "Hughes boohoos". 19 नोव्हेंबर 2021 रोजी पाहिले.
बाह्यदुवे
संपादन
१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३ |