न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२
(न्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२ या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी विश्व टी२० स्पर्धेची पुर्व-तयारी म्हणून न्यू झीलंडचा संघ २-कसोटी आणि २-आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २०१२ | |||||
भारत | न्यू झीलंड | ||||
तारीख | २३ ऑगस्ट – ११ सप्टेंबर २०१२ | ||||
संघनायक | महेंद्रसिंग धोणी | रॉस टेलर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चेतेश्वर पुजारा (२१६) | रॉस टेलर (१५७) | |||
सर्वाधिक बळी | रविचंद्रन अश्विन (१८) | टिम साऊथी (८) | |||
मालिकावीर | रविचंद्रन अश्विन (भा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विराट कोहली (७०) | ब्रॅंडन मॅककुलम (९१) | |||
सर्वाधिक बळी | इरफान पठाण (३) | काईल मिल्स (२) जेम्स फ्रॅंकलिन (२) | |||
मालिकावीर | ब्रॅंडन मॅककुलम (न्यू) |
दौऱ्याची सुरुवात २३ ऑगस्ट रोजी कसोटी मालिकेने झाली आणि ११ सप्टेंबर २०१२ रोजी टी२० सामन्याचे सांगता झाली.[१][२]
संघ
संपादनकसोटी मालिका | ट्वेंटी२० मालिका | ||
---|---|---|---|
भारत[३] | न्यूझीलंड[४] | भारत[५] | न्यूझीलंड[६] |
कसोटी मालिका
संपादनसर्व वेळा यूटीसी+५:३०
पहिली कसोटी
संपादन
दुसरी कसोटी
संपादन३१ ऑगस्ट - ४ सप्टेंबर २०१२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी
- टिम साऊथीची कसोटी सामन्यातील न्यू झीलंडतर्फे तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी.
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
संपादनसर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ (यूटीसी+५:३०) आहेत.
पहिला टी२० सामना
संपादनदुसरा टी२० सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "भारतातील कसोटी मालिकेआधी न्यू झीलंडसाठी सराव सामने नाहीत" (इंग्रजी भाषेत).
- ^ "न्यू झीलंडचा भारत दौरा, २०१२– सामने" (इंग्रजी भाषेत).
- ^ भारतीय कसोटी संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑगस्ट २०१२. (इंग्रजी मजकूर)
- ^ न्यू झीलंड कसोटी संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑगस्ट २०१२. (इंग्रजी मजकूर)
- ^ भारतीय ट्वेंटी२० संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑगस्ट २०१२. (इंग्रजी मजकूर)
- ^ न्यू झीलंड ट्वेंटी२० संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑगस्ट २०१२. (इंग्रजी मजकूर)
- ^ लक्ष्मणची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. इएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑगस्ट २०१२. (इंग्रजी मजकूर)
बाह्य दुवे
संपादन
१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३ |