न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०-११
(न्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१० या पानावरून पुनर्निर्देशित)
४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१० दरम्यान न्यू झीलंड क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आला होता.[१]
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २०१०-११ | |||||
भारत | न्यू झीलंड | ||||
तारीख | ४ नोव्हेंबर – १० डिसेंबर २०१० | ||||
संघनायक | महेंद्रसिंग धोणी (कसोटी) गौतम गंभीर (ए. दि.) |
डॅनियल व्हेट्टोरी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विरेंद्र सेहवाग (३९८) | ब्रॅंडन मॅककुलम (३७०) | |||
सर्वाधिक बळी | प्रग्यान ओझा (१२) | डॅनियल व्हेट्टोरी (१४) | |||
मालिकावीर | हरभजन सिंग (भा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गौतम गंभीर (३२९) | जेम्स फ्रॅंकलिन (१८७) | |||
सर्वाधिक बळी | रविचंद्रन अश्विन (११) | ॲंडी मॅकके (७) | |||
मालिकावीर | गौतम गंभीर (भा) |
कसोटी मालिकेत भारताने १-० असा विजय मिळवला, २ कसोटी सामने अनिर्णितावस्थेत संपले. एकदिवसीय मालिकेमध्ये भारताने महेंद्रसिंग धोणी, सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. तसेच पहिल्या दोन सामन्यांमध्ये झहीर खानला सुद्धा विश्रांती दिली गेली.[२] धोणीच्या अनुपस्थितीत गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले.
संघ
संपादनकसोटी संघ | एकदिवसीय संघ | ||
---|---|---|---|
भारत[३] | न्यूझीलंड[४] | भारत | न्यूझीलंड |
|
कसोटी सामने
संपादन१ली कसोटी
संपादन४–८ नोव्हेंबर २०१०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: केन विल्यमसन आणि हामिश बेनेट (न्यू)
२री कसोटी
संपादन
३री कसोटी
संपादन२०–२४ नोव्हेंबर २०१०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- पावसामुळे १ल्या दिवसाचा खेळ उशीरा सुरू झाला आणि अपुऱ्या सुर्यप्रकाशामुळे लवकर संपवण्यात आला.
- कसोटी पदार्पण: ॲंडी मॅकके (न्यू)
एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादन
२रा एकदिवसीय सामना
संपादन
३रा एकदिवसीय सामना
संपादन
४था एकदिवसीय सामना
संपादन
५वा एकदिवसीय सामना
संपादन
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ सामने, वेळापत्रक | भारत वि. न्यू झीलंड. इएसपीएन क्रिकइन्फो. ३१ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ कर्णधार पदाच्या आव्हानासाठी गंभीर उत्सुक. इएसपीएन क्रिकइन्फो. (२७ नोव्हेंबर २०१०). भाषा=इंग्रजी.</
- ^ भारतीय कसोटी संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. ३१ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ न्यू झीलंड कसोटी संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. ३१ मे २०१६ रोजी पाहिले.
बाह्यदुवे
संपादन
१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३ |