द क्राउन

ब्रिटिश-अमेरिकन टेलिव्हिजन नाटक मालिका
(द क्राउन (दूरचित्रवाणी मालिका) या पानावरून पुनर्निर्देशित)
The Crown (es); 王冠 (yue); A Korona (hu); 더 크라운 (ko); The Crown (is); The Crown (eu); The Crown (fi); The Crown (ast); The Crown (ca); The Crown (de-ch); The Crown (de); The Crown (da); The Crown (ga); Թագը (սերիալ) (hy); 王冠 (zh); The Crown (dag); გვირგვინი (ka); ザ・クラウン (ja); The Crown (en); تاج (fa); ذا كراون (مسلسل) (arz); הכתר (he); Корона (uk); The Crown (gpe); Короната (сериал) (bg); The Crown (mul); The Crown (cy); The Crown (uz); The Crown (nl); The Crown (en-ca); Koruna (cs); The Crown (nb); The Crown (it); The Crown (pl); The Crown (fr); The Crown (ht); Kroon (et); The Crown (id); Tac (az); Карона (be); Корона (ru); द क्राउन (mr); The Crown (ro); Hoàng quyền (vi); Круна (sr); Kronis (lv); The Crown (af); Karūna (lt); The Crown (ms); The Crown (pt); The Crown (pt-br); The Crown (sk); เดอะ คราวน์ (th); The Crown (nn); ദി ക്രൌൺ (ml); 王冠 (zh-tw); The Crown (tr); The Crown (sv); The Crown (en-gb); تاج (ckb); The Crown (gl); التاج (ar); Το Στέμμα (el); द क्राउन (hi) serie web histórica británica (es); amerikai-brit drámasorozat II. Erzsébet királynő életéről (hu); американо-британский телесериал (ru); rhaglen deledu Prydeinig-Americaidd (cy); амерыкана-брытанскі тэлесерыял (be); مجموعهٔ تلویزیونی ساخته‌شده در بریتانیا در ژانر فیلم زندگینامهای (fa); британско-американски телевизионен сериал (bg); İngiliz-Amerikan Yapımı Televizyon Drama Dizisi (tr); amerikansk-brittisk TV-serie 2016– (sv); סדרת דרמה אמריקאית-בריטית (he); ब्रिटिश-अमेरिकी टेलीविज़न ड्रामा सीरीज़ (hi); brittiläinen televisiosarja (fi); americkobritský televizní seriál (cs); serie televisiva anglo-statunitense (2016-2023) (it); série télévisée américano-britannique, diffusée de 2016 à 2023 (fr); ब्रिटिश-अमेरिकन टेलिव्हिजन नाटक मालिका (mr); Loạt phim truyền hình chính kịch Anh-Mỹ (vi); životopisný dramatický televízny seriál o Alžbete II. (sk); historiese TV-dramareeks oor die bewind van koningin Elizabeth II (af); brytyjsko-amerykański serial telewizyjny (pl); 歷史題材的Netflix英國原創影集 (zh); British–American television drama series (en); sèrie de televisió (ca); série de televisão de drama biográfico britânica-americana (pt); เว็บซีรีส์ (th); britisk-amerikansk dramaserie på Netflix (nn); britisk-amerikansk dramaserie på Netflix (nb); 歷史題材的Netflix英國原創影集 (zh-tw); britische Fernsehserie (2016–2023) (de); serial televisi Inggris-Amerika (id); televisieserie uit Verenigd Koninkrijk (nl); زنجیرە درامای تەلەڤیزیۆنیی بەریتانی و ئەمریکی (ckb); serie de televisión británica (gl); مسلسل تلفزيوني أمريكي بدأ عرضه في 2016 (ar); δραματική τηλεοπτική σειρά βρετανικής και αμερικανικής παραγωγής (el); 사극 텔레비전 시리즈 (ko) The Crown (cs)

द क्राउन ही दुसरी एलिझाबेथ च्या कारकिर्दीबद्दलची एक ऐतिहासिक नाट्य दूरदर्शन मालिका आहे, जी पीटर मॉर्गन यांनी मुख्यतः लिहीली आणि तयार केली. नेटफ्लिक्ससाठी लेफ्ट बँक पिक्चर्स आणि सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनद्वारे ही निर्मित आहे. मॉर्गनने हे चित्रपट द क्वीन (२००६) आणि त्याच्यावर आधारित नाटक द ऑडियंस (२०१३) मधून मालिका विकसित केली.

द क्राउन 
ब्रिटिश-अमेरिकन टेलिव्हिजन नाटक मालिका
 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtelevision series
मुख्य विषयदुसरी एलिझाबेथ
गट-प्रकार
  • drama television series
  • जीवनचरित्रावर आधारीत चित्रपट
  • गुन्हेगारीवर आधारित चित्रपट
मूळ देश
रचनाकार
  • Peter Morgan
संगीतकार
  • Rupert Gregson-Williams
पटकथा
  • Peter Morgan
निर्माता
  • Stephen Daldry
  • Suzanne Mackie
Performer
  • Rupert Gregson-Williams
वितरण
  • video on demand
भाग
  • The Crown, season 1 (1)
  • The Crown, season 2 (2)
  • The Crown, season 3 (3)
  • The Crown, season 4 (4)
  • The Crown, season 5 (5)
  • The Crown (season 6) (6)
दिग्दर्शक
  • Stephen Daldry
  • Philip Martin
  • Julian Jarrold
प्रमुख कलाकार
आरंभ वेळनोव्हेंबर ४, इ.स. २०१६ (Wolferton Splash)
शेवटडिसेंबर १४, इ.स. २०२३
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

या मालिकेत १९४७ मध्ये राजकुमारी एलिझाबेथ आणि फिलिप माऊंटबॅटन यांच्या लग्नाच्या काही काळापूर्वी सुरुवात होते आणि प्रिन्स चार्ल्सकॅमिला पार्कर बॉल्स यांच्या २००५ मध्ये झालेल्या लग्नापर्यंत जवळजवळ सहा दशके ह्यात दाखवली आहे.[] ह्याचे सहा सत्र आहे. मालिकेतील प्रमुख कलाकार दर दोन सत्रात बदलले गेले आहेत; उदाहरणार्थ, एलिझाबेथची भूमीका पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात क्लेअर फॉय, तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात ऑलिव्हिया कोलमन आणि पाचव्या आणि सहाव्या सत्रात इमेल्डा स्टॉन्टनने साकारली होती.[][]

अभिनय, दिग्दर्शन, लेखन, चित्रीकरण आणि निर्मिती मूल्यासाठी समीक्षकांनी क्राउनची प्रशंसा केली आहे. तथापि, त्याच्या ऐतिहासिक चुकांची टीका देखील केली गेली आहे, विशेषतः मालिकेच्या उत्तरार्धात. या मालिकेने उत्कृष्ठ नाटक मालिकेसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार []आणि सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन मालिका-नाटकासाठी दोन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.[]

कथानक

संपादन

ही मालिका दुसती एलिझाबेथच्या १९४७ मध्ये तिच्या लग्नापासून ते २१ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतचे जीवन चित्रित करते:[][][]

सत्र एपिसोड पहिले प्रसारण
१० ४ नोव्हेंबर २०१६
१० ८ नोव्हेंबर २०१७
१० १७ नोव्हेंबर २०१९
१० १५ नोव्हेंबर २०२०
१० ९ नोव्हेंबर २०२२
१६ नोव्हेंबर २०२३
१४ डिसेंबर २०२३

पात्र

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ a b Singh, Anita (19 August 2015). "£100m Netflix Series Recreates Royal Wedding". The Daily Telegraph. 22 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 November 2016 रोजी पाहिले.
  2. ^ a b Ravindran, Manori (31 January 2020). "'The Crown' Will End After Season 5 With Imelda Staunton as Queen Elizabeth". Variety. 31 January 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2020 रोजी पाहिले.
  3. ^ Taylor, Derrick Bryson (9 July 2020). "Netflix Renews 'The Crown' for a Sixth Season After All". The New York Times. ISSN 0362-4331. 9 July 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 December 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "The Crown". Television Academy. 7 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 August 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "Crown, The". www.goldenglobes.com. 2 April 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 January 2020 रोजी पाहिले.
  6. ^ Taylor, Derrick Bryson (9 July 2020). "Netflix Renews 'The Crown' for a Sixth Season After All". The New York Times. ISSN 0362-4331. 9 July 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 December 2020 रोजी पाहिले.
  7. ^ Smith, Russ (13 December 2016). "The Crown: What year did Series 1 finish? What will be in season 2?". Daily Express. 26 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 January 2018 रोजी पाहिले.
  8. ^ Sandwell, Ian (23 January 2017). "Downton Abbey's Matthew Goode is joining the cast of Netflix's The Crown". Digital Spy. 23 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 January 2017 रोजी पाहिले.
  9. ^ Tartaglione, Nancy (9 February 2017). "'The Crown' Adds Michael C Hall & Jodi Balfour As Jack & Jackie Kennedy". Deadline Hollywood. 25 May 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 February 2017 रोजी पाहिले.
  10. ^ Maslow, Nick (20 January 2018). "The Crown: Paul Bettany in talks to play Prince Philip". Entertainment Weekly. 21 January 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 January 2018 रोजी पाहिले.
  11. ^ Fienberg, Daniel (4 November 2019). "'The Crown' Season 3: TV Review". The Hollywood Reporter. 5 November 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 November 2019 रोजी पाहिले.
  12. ^ "Meet the cast of The Crown season 3". RadioTimes. 17 November 2019. 14 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 November 2019 रोजी पाहिले.
  13. ^ Bentley, Jean (24 January 2018). "'The Crown' Season 3: All the Details (So Far)". The Hollywood Reporter. 26 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 January 2018 रोजी पाहिले.
  14. ^ "The Crown Season Two: Representation vs Reality". Netflix. 11 December 2017. 6 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 January 2018 रोजी पाहिले.