सर जॉन मेजर (२९ मार्च, इ.स. १९४३:कारशॅल्टन, सरे, इंग्लंड - ) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा माजी पंतप्रधान आहे.

जॉन मेजर
जॉन मेजर


कार्यकाळ
२८ नोव्हेंबर १९९० – २ मे १९९७
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील मार्गारेट थॅचर
पुढील टोनी ब्लेअर

जन्म २९ मार्च, १९४३ (1943-03-29) (वय: ७७)
कारशॅल्टन, सरे, इंग्लंड
राजकीय पक्ष हुजूर पक्ष

मेजर क्रिकेटचा मोठा चाहता असून त्याने क्रिकेटबद्दल लिहिलेल्या मोर दॅन अ गेम या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे.[१]

बाह्य दुवेसंपादन करा


संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "आधीचे विजेते" (इंग्लिश भाषेत). २०१२-११-२७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: