दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.
(दक्षिण मुंबई (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

दक्षिण मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबई जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

संपादन

खासदार

संपादन
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० रत्नसिंग राजदा भारतीय लोक दल
सातवी लोकसभा १९८०-८४ रत्नसिंग राजदा भारतीय लोक दल
आठवी लोकसभा १९८४-८९ मुरली देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ मुरली देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ मुरली देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ जयवंतीबेन मेहता भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ मुरली देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ जयवंतीबेन मेहता भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ मिलिंद देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ मिलिंद देवडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अरविंद सावंत शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ अरविंद सावंत शिवसेना
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

संपादन

२००४ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान, २००४: दक्षिण मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस मिलिंद देवडा १३७,९५६ ५०.२८ +५.८२
भाजप जयवंतीबेन मेहता १२७,७१० ४६.५५ -१.२९
सपा अमिन सोलकर ३,९५७ १.४४
बसपा अझीज ललाणी १,७०१ ०.६२
जनता पक्ष सुहेल दिल नवाज १,६९३ ०.६२
अखिल भारत हिंदु महासभा महेश गजानन कुलकर्णी ६९० ०.२५
अखिल भारतीय जन संघ रामनायक तिवारी ६५१ ०.२४
बहुमत १०,२४६ ३.७३
मतदान २७४,३६० ४४.२२ +२.०९
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव +५.८२

२००९ लोकसभा निवडणुका

संपादन
सामान्य मतदान २००९: दक्षिण मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस मिलिंद देवडा २,७२,४११ ४२.४६
मनसे बाला नंदगांवकर १,५९,७२९ २४.९
शिवसेना मोहन रावले १,४६,११८ २२.७८
बसपा मोहम्मद अली शेख ३३,७९९ ५.२७
अपक्ष मीरा सांयाल १०,१५७ १.५८
प्रोफेशनल्स पार्टी ऑफ इंडिया मोना शहा ४,३६१ ०.६८
सपा सय्यद अली ३,६७० ०.५७
अपक्ष मुकेश जैन १,९७१ ०.३१
अपक्ष शाहीद शेख १,८१३ ०.२८
क्रांतिकारी जय हिंद सेना चिराग जेठवा १,०९५ ०.१७
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष फिरोज टीनवाला ८३१ ०.१३
जनता दल (धर्मनिरपेक्ष) अवधुत भिसे ७९१ ०.१२
अपक्ष सय्यद सलिम सय्यद रहीम ७९१ ०.१२
अपक्ष फिरोज अंसारी ६३३ ०.१
बहुमत १,१२,६८२ १७.५६
मतदान
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

संपादन
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना अरविंद सावंत
आम आदमी पार्टी मीरा सन्याल
काँग्रेस मिलिंद देवडा
मनसे बाळ नांदगावकर
भाकप प्रकाश रेड्डी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन