तुळू भाषा
(तुळू या पानावरून पुनर्निर्देशित)
तुळू (तुळू: ತುಳು ಬಾಸೆ , तुळु बासे) ही भारतातील कर्नाटक राज्याच्या नैर्ऋत्येकडील भागातली, जगभरातून १९.५ लाख भाषिकसंख्या (इ.स. १९९७)[१] असलेली एक बोली आहे. भाषाशास्त्रीयदृष्ट्या ही बोली द्राविड भाषाकुळात मोडते. इ.स. २००१ सालातील भारतीय जनगणनेनुसार मातृबोली म्हणून तुळू बोलणाऱ्या लोकांची भारतातील संख्या १७.२ लाख होती [२].
तुळू | |
---|---|
ತುಳು (तुळु) | |
स्थानिक वापर | भारत |
प्रदेश |
तुळुनाडू (भारतातील कर्नाटक व केरळ राज्यांमधील अंशात्मक भूभाग) महाराष्ट्र आखाती देश |
लोकसंख्या | १९.५ लाख (इ.स. १९९७) |
लिपी |
तिगळारि लिपी (पूर्वी) कन्नड लिपी (वर्तमान) |
भाषा संकेत | |
ISO ६३९-३ | tcy |
ही बोली केरळच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या मलबार भागात बोलली जाते. कारवार-गोव्याच्या कोंकणीत मराठी भाषेतून आलेले शब्द आहेत, तर तुळूमध्ये मल्याळी शब्द येतात.
संदर्भ व नोंदी
संपादन- ^ एथ्नोलोग: लॅंग्वेजेस ऑफ द वर्ल्ड (इंग्लिश भाषेत). १४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "भारतीय जनगणना, इ.स. २००१ - विधान क्र. १" (इंग्लिश भाषेत). १४ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |