झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९३-९४

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने डिसेंबर १९९३ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. झिम्बाब्वेचा हा पहिला पाकिस्तान दौरा होता. तसेच दोन्ही देशांमधील पहिला वहिला कसोटी सामना खेळवला गेला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका पाकिस्तानने अनुक्रमे २-० आणि ३-० ने जिंकली.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९९३-९४
पाकिस्तान
झिम्बाब्वे
तारीख १ – २७ डिसेंबर १९९३
संघनायक वकार युनुस (१ली कसोटी)
वसिम अक्रम (२री,३री कसोटी, ए.दि.)
अँडी फ्लॉवर
कसोटी मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

१-६ डिसेंबर १९९३
धावफलक
वि
४२३/८घो (१५५ षटके)
शोएब मोहम्मद ८१ (२१८)
एडो ब्रान्डेस ३/१०६ (३५ षटके)
२८९ (११६.१ षटके)
अँडी फ्लॉवर ६३ (१४७)
वकार युनिस ७/९१ (३४.१ षटके)
१३१/३घो (२६ षटके)
इंझमाम उल-हक ५७* (७६)
एडो ब्रान्डेस १/५९ (१३ षटके)
१३४ (६२.५ षटके)
ग्रँट फ्लॉवर २५ (८७)
वकार युनिस ६/४४ (२१.५ षटके)
पाकिस्तान १३१ धावांनी विजयी.
साऊथएण्ड क्लब क्रिकेट स्टेडियम, कराची
सामनावीर: वकार युनिस (पाकिस्तान)

२री कसोटी संपादन

९-१४ डिसेंबर १९९३
धावफलक
वि
२४५ (११०.२ षटके)
आसिफ मुजताबा ५४* (२२२)
डेव्हिड ब्रेन ४/४१ (३२ षटके)
२५४ (७४ षटके)
मार्क डेक्कर ६८ (१६०)
वकार युनिस ५/८८ (१९ षटके)
२४८ (१०१.३ षटके)
रशीद लतिफ ६१ (१११)
हीथ स्ट्रीक ५/५६ (२०.३ षटके)
१८७ (६२.२ षटके)
ॲलिस्टेर कॅम्पबेल ७५ (१४४)
वसिम अक्रम ५/६५ (२३.२ षटके)
पाकिस्तान ५२ धावांनी विजयी.
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: वकार युनिस (पाकिस्तान)

३री कसोटी संपादन

१६-२१ डिसेंबर १९९३
धावफलक
वि
१४७ (५१.४ षटके)
इंझमाम उल-हक ३३ (५४)
डेव्हिड ब्रेन ५/४२ (१५ षटके)
२३० (८४.४ षटके)
अँडी फ्लॉवर ६२* (१५०)
वकार युनिस ५/१०० (३४.४ षटके)
१७४/१ (८२ षटके)
आसिफ मुजताबा ६५* (१६२)
डेव्हिड ब्रेन १/२८ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: डेव्हिड ब्रेन (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक: झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.
  • वेन जेम्स (झि) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

२४ डिसेंबर १९९३
धावफलक
झिम्बाब्वे  
१४३ (३८ षटके)
वि
  पाकिस्तान
१४७/३ (३३.५ षटके)
डेव्हिड हॉटन ५२ (७५)
वसिम अक्रम ५/१५ (७ षटके)
सईद अन्वर ६८ (८४)
हीथ स्ट्रीक २/१५ (८ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी.
नॅशनल स्टेडियम, कराची
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पाकिस्तानात झिम्बाब्वेने प्रथमच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

२रा सामना संपादन

२५ डिसेंबर १९९३
धावफलक
झिम्बाब्वे  
१९५/५ (४० षटके)
वि
  पाकिस्तान
१९६/४ (३९.४ षटके)
आसिफ मुजताबा ६१ (१०२)
मार्क डेक्कर २/१६ (४ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी.
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: आसिफ मुजताबा (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

३रा सामना संपादन

२५ डिसेंबर १९९३
धावफलक
पाकिस्तान  
२१६/४ (४० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१४१/९ (४० षटके)
इंझमाम उल-हक ८०* (९४)
हीथ स्ट्रीक २/३२ (८ षटके)
पाकिस्तान ७५ धावांनी विजयी.
गद्दाफी स्टेडियम, लाहोर
सामनावीर: इंझमाम उल-हक (पाकिस्तान)