जॉन अलेकझांडर रेनी (जुलै २९, इ.स. १९७०:मास्विंगो, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून चार कसोटी व ४४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.

याचा भाऊ गॅव्हिन रेनी सुद्धा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला


झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.