वेन रॉबर्ट जेम्स (२७ ऑगस्ट, १९६५:बुलावायो, झिम्बाब्वे - हयात) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून १९९२ ते १९९६ दरम्यान ४ कसोटी आणि ११ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.