अशफाक अहमद

पाकिस्तानी क्रिकेटपटू

अश्फाक अहमद (६ जून, १९७३:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९४ दरम्यान १ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.