Disambig-dark.svg

गुणक: 20°11′56″N 76°00′38″E / 20.198906°N 76.010445°E / 20.198906; 76.010445

  ?जाफ्राबाद
महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: पूर्णापूर
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

२०° ११′ २४″ N, ७६° ००′ ३६″ E

गुणक: 20°11′56″N 76°00′38″E / 20.198906°N 76.010445°E / 20.198906; 76.010445
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर चिखली, भोकरदन
विभाग मराठवाडा
जिल्हा जालना
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ जालना
तहसील जाफ्राबाद
पंचायत समिती जाफ्राबाद
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३१२०६
• +०२४८५
• MH 21
जालना जिल्ह्यातील तालुके
जालना | अंबड | भोकरदन | बदनापूर | घणसवंगी | परतूर | मंठा | जाफ्राबाद


जाफ्राबाद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. जाफ्राबाद तालुक्यात जाफ्राबाद शहरासह १०० गावे आहेत. जाफ्राबाद शहरा जवळून धामणा पूर्णा या नद्या वाहतात. धरणा नदीवर खडकपूर्णा धरण उभारण्यात आले आहे. तालुक्यामध्ये मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथे तहसील आणि पंचायत समिती आहे. हे पूर्णा नदीच्या काठावर वसलेले एक लहान शहर आहे, येथील निसर्ग व जुन्या काळी जेजुरीदारांच्या निवासस्थानासाठी वापरली जाणारी किल्ला (फोर्ट) प्रसिद्ध आहे.जाफ्राबाद हे ठिकान खेळणा आणि पुर्णा नदीच्‍या संगमावर वसलेले आहे. पुर्वी या ठिकाणाला मजबुत दगडी भिंतीची तटबंधी हेाती, मात्र काळाच्या ओघात त्‍याची वाताहत झाली आह. तथापी एक लहानशी गढी उत्‍तम स्थितीत आहे. या ठिकाणाचे नाव जाफ्राबादचा संस्‍थापक जफर खान याच्या नावावरुन पडले आहे. मुगल बादशाहा ओरंगजेब याने इतर ११५ गावांसोबत या ठिकाणाची जहागीरी जफर खानला सोपवीली हेाती. जाफ्राबाद मध्‍ये एकुन सात मशीदी आणि मंदीरे उभारण्‍यात आलेली होती. यातील प्रमुख मशीदीवर औरंगजेबच्‍या आदेशाने रिजाजत खान याने पर्शीयन भाषेत १०७६ हिर्जीमध्‍ये (सन १६६४) नोंदी केल्‍या होत्‍या. तटबंधीच्या उभारणीच्या दरम्‍यान एक सुंदर अशी पाण्‍याची टाकी बांधण्‍यात आली होती. त्‍यावरील नोंदी नुसार याचे निर्माण शहाजहानच्‍या आदेशानुसार मुस्‍तफा खान याने १०४० हर्जीमध्ये (सन १६३०) मध्‍ये केल्याचे दिसुन येते.

(हि माहीती भारताचे राजपत्र, महाराष्‍ट्र राज्‍य, औरंगाबाद जिल्‍हा पृष्‍ट क्रं १०१७, १०१८ येथुन घेण्‍यात आली आहे)

इतिहाससंपादन करा

सन १८०३मध्ये आसाई येथे मराठे व ब्रिटिश यांमधील लढ्यासाठी जाफ्राबाद प्रसिद्ध आहे. येथे ब्रिटिश कर्नल स्टीव्हन्सनच्या नावाची कोरीव नक्षी असलेले छोटे स्मारक आहे. त्याचा धातू (पंच धरू) म्हणजे स्टोनवर जोडलेला पर्ण नुकताच चोरीला गेला होता. ब्रिटिश पर्यटक दरवर्षी अापल्या पूर्वजांच्या आठवणीप्रीत्यर्थ या स्थानाला भेट देतात.

गावेसंपादन करा

जाफ्राबाद तालुक्यातील गावे व लोकसंख्या
अ.क्र. गाव लोकसंख्या
आढा १,४९५
अकोला ३,६३३
आळंद ९४३
आंबेवाडी १,५५२
आंधरी १६७
आरतखेडा १,४०८
आसई १,९२७
बेलोरा १,१८७
भरडखेड ८५०
१० भारज बु. ४,८६७
११ भारज खु. १,१९७
१२ भातोडी १,०९३
१३ भोरखेडा ४५७
१४ बोरगाव बु. १,९११
१५ बोरगाव मठ ४००
16 खासगांव ३.५७३
17 बोरखेडी चिंच 481
18 बोरखेडी गायकी 914
19 ब्रह्मपुरी 1,237
20 बूटखेडा 1,978
21 चापनेर 849
22 चिंचखेडा 2,087
2३ दहीगाव 1,040
24 डावरगाव 1,332
25 देळे गव्हाण 3,256
26 देऊळगाव उगले 1,329
27 देउळझरी 2,086
28 धोंनखेडा 852
29 डोलखेडा बु 786
30 डोलखेडा खु 744
31 डोणगाव 2,794
32 गाडेगव्हाण 780
33 गणेशपूर 817
34 गारखेडा 615
35 Ghankheda 1,047
36 Gokulwadi 617
37 Gondhankheda 1,072
38 Gopi Jafferabad 737
39 Hanumanth Kheda Jafferabad 1,346
40 Harpala Jafferabad 1,554
41 Hiwara Kavali Jafferabad 1,108
42 Hiwarabali Jafferabad 1,645
43 Jafrabad Jafferabad 15,910
44 Janephal 2,438
45 Jawakheda Jafferabad 2,68
46 Kachanera Jafferabad 551
47 Kalegaon Jafferabad 1,766
48 Khamkheda Jafferabad 690
49 Khanapur Jafferabad 846
50 खापरखेडा 714
51 bori.kh. Jafferabad 363
52 Kinhi Jafferabad 923
53 Kolegaon Jafferabad 1,650
54 Kolhapur Jafferabad 1,359
55 Konad Jafferabad 2,132
56 Kumbhari Jafferabad 1,075
57 Kumbharzari Jafferabad 1,854
58 Kusali Jafferabad 593
59 Mahora Jafferabad 4,475
60 Mangarul Jafferabad 1,122
61 Merkheda Jafferabad 1,509
62 Mhasarul Jafferabad 1,630
63 Nalwihira Jafferabad 1,727
64 Nandkheda Jafferabad 1,298
65 निमखेडा बु 1,073
66 निमखेडा खु 524
67 निवडुंगा 2,158
68 पोपल 1,289
69 पासोडी 1,461
70 पिंपळखुटा 763
71 पिंपळगाव कड १६०८
72 पोखरी १७३३
७३ रास्तल ८६२
७४ रेपाळा ६०६
७५ रुपखेडा बु. १११
७६ सांजोळ १०७०
७७ सातेफळ २४४३
७८ सावंगी १३४५
७९ सावरगाव १८७०
८० सावरखेडा ५१६
८१ सावरखेडा गोंधन १०८३
८२ सवासनी ९७७
८३ शिंदी १५८५
८४ सिपोरा २१५४
८५ शिराळा १२३८
८६ सोनगिरी ८४९
८७ सोनखेडा ६३५
८८ टाकळी ८६४
89 तपोवन गोंधन 1,143
90 टेंभुर्णी 11,376
91 टोंडोली 695
92 वरखेडा विरो 1,220
93 वरुड ख. 1,349
94 वडाळा 1,294
95 वाधोना 665
96 वानखेडा 746
९७ वरखेडा 415
98 वरुड बीके. 5,210
99 वीरखेडा भालकी 689
100 येवता


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भसंपादन करा