Disambig-dark.svg


चिखली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखली तालुक्यातील हे चिखली नावाचे गाव जालना - खामगाव ह्या मार्गावर आहे.

  ?चिखली
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

२०° २१′ ०२.१६″ N, ७६° १५′ २८.०८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील चिखली
पंचायत समिती चिखली

बुलढाणा जिल्यातील चिखली शहर हे इंग्रजांचे गढ समजल्या जायचे येथे इंग्रजांनी मोठं मोठ्या तेल फेक्टरी, कापूस जिनिग वस्त्रोउद्योग निर्मिती सरकारी कामकाज व्यवस्थापन स्थापन करून ठेवलेल्या होत्या.

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन कराकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बुलढाणा जिल्ह्यातील तालुके
खामगांव | चिखली | संग्रामपूर | सिंदखेडराजा | देउळगांव राजा | नांदुरा | बुलढाणा तालुका | मेहकर | मोताळा | मलकापूर | लोणार | जळगाव जामोद | शेगांव