गोरखपूर जंक्शन रेल्वे स्थानक

(गोरखपूर रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

गोरखपूर जंक्शन हे उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानकभारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. गोरखपूर भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता तसेच देशातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. पूर्व उत्तर प्रदेशातून बिहारकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्या येथूनच जातात.

गोरखपूर
भारतीय रेल्वे स्थानक
Gorakhpur Junction railway station.jpg
फलाट
स्थानक तपशील
पत्ता गोरखपूर, गोरखपूर जिल्हा, उत्तर प्रदेश
गुणक 26°45′35″N 83°22′55″E / 26.75972°N 83.38194°E / 26.75972; 83.38194
समुद्रसपाटीपासूनची उंची ८४ मी
मार्ग मुजफ्फरपूर-गोरखपूर मार्ग
लखनौ-गोरखपूर मार्ग
बरौनी-गोरखपूर मार्ग
फलाट १०
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १९३०
विद्युतीकरण होय
संकेत GKP
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग उत्तर पूर्व रेल्वे
स्थान
गोरखपूर is located in उत्तर प्रदेश
गोरखपूर
गोरखपूर
उत्तर प्रदेशमधील स्थान

गाड्यासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा