गोरखपूर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात स्थित असून तो भारताच्या २५० सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे.

गोरखपूर जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
गोरखपूर जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
मुख्यालय गोरखपूर
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ३,३२१ चौरस किमी (१,२८२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४४,४०,८९५ (२०११)
-लोकसंख्या घनता १,३३७ प्रति चौरस किमी (३,४६० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७०.८३%
-लिंग गुणोत्तर ९५० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ गोरखपूर, बांसगांव


गोरखपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे स्थानक असून उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

बाह्य दुवेसंपादन करा