उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्र
(उत्तर पूर्व रेल्वे (भारत) या पानावरून पुनर्निर्देशित)
उत्तर पूर्व रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५२ साली स्थापन झालेल्या उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय गोरखपूर येथे असून उत्तर प्रदेशाचा काही भाग उत्तर पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
विभाग
संपादनउत्तर पूर्व रेल्वेचे तीन विभाग आहेत.