गांधीनगर लोकसभा मतदारसंघ

गुजरातमधील एक लोकसभा मतदारसंघ

गांधीनगर हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये गुजरातची राजधानी गांधीनगरसह गांधीनगर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरमधून ५ वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.

खासदार संपादन

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१ सोमचंद्रभाई सोलंकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ)
पाचवी लोकसभा १९७१-७७ सोमचंद्रभाई सोलंकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ)
सहावी लोकसभा १९७७-८० पुरुषोत्तम मावळणकर जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ अमृत पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ जी.आय. पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ शंकरसिंह वाघेला भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ अटलबिहारी वाजपेयी
विजय पटेल
भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

बाह्य दुवे संपादन