गांधीनगर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. गांधीनगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

गांधीनगर जिल्हा
ગાંધીનગર જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा

२३° १३′ ००.१२″ N, ७२° ४०′ ५९.८८″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय गांधीनगर
क्षेत्रफळ २,१६३ चौरस किमी (८३५ चौ. मैल)
लोकसंख्या १३,३४,४५५ (२००१)
लोकसंख्या घनता ६१७ प्रति चौरस किमी (१,६०० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ३५%
साक्षरता दर ८७.७७%
जिल्हाधिकारी पी.स्वरूप
लोकसभा मतदारसंघ गांधीनगर (लोकसभा मतदारसंघ)
खासदार लालकृष्ण अडवाणी
संकेतस्थळ

गांधीनगर जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात गुजरातची राजधानी गांधीनगर आहे.