कॅनडा क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी कॅनडा क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. कॅनडाने २ ऑगस्ट २००८ रोजी नेदरलँड्स विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
६० २ ऑगस्ट २००८   नेदरलँड्स   स्टोरमोंट, बेलफास्ट   कॅनडा २००८ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
६२ ३ ऑगस्ट २००८   केन्या   स्टोरमोंट, बेलफास्ट   केन्या
६७ ५ ऑगस्ट २००८   कॅनडा   स्टोरमोंट, बेलफास्ट   कॅनडा
७० १० ऑक्टोबर २००८   पाकिस्तान   मेपल लीफ क्रिकेट क्लब मैदान, किंग सिटी   पाकिस्तान २००८-०९ कॅनडा चौरंगी मालिका
७१ ११ ऑक्टोबर २००८   झिम्बाब्वे   मेपल लीफ क्रिकेट क्लब मैदान, किंग सिटी बरोबरीत
७४ १२ ऑक्टोबर २००८   श्रीलंका   मेपल लीफ क्रिकेट क्लब मैदान, किंग सिटी   श्रीलंका
७५ १३ ऑक्टोबर २००८   झिम्बाब्वे   मेपल लीफ क्रिकेट क्लब मैदान, किंग सिटी   झिम्बाब्वे
१३० ३ फेब्रुवारी २०१०   आयर्लंड   सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   कॅनडा २००९-१० श्रीलंका चौरंगी मालिका
१३२ ४ फेब्रुवारी २०१०   अफगाणिस्तान   सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   अफगाणिस्तान
१० १३६ ९ फेब्रुवारी २०१०   नेदरलँड्स   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   नेदरलँड्स २०१० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
११ १३८ १० फेब्रुवारी २०१०   केन्या   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   केन्या
१२ २३० १३ मार्च २०१२   नेदरलँड्स   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   नेदरलँड्स २०१२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
१३ २३४ १८ मार्च २०१२   अफगाणिस्तान   आयसीसी अकादमी, दुबई   अफगाणिस्तान
१४ २३६ २२ मार्च २०१२   आयर्लंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   आयर्लंड
१५ २३९ २३ मार्च २०१२   स्कॉटलंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   स्कॉटलंड
१६ ३१० १५ मार्च २०१३   केन्या   आयसीसी अकादमी, दुबई   कॅनडा
१७ ३११ १६ मार्च २०१३   केन्या   आयसीसी अकादमी, दुबई   केन्या
१८ ३३८ १६ नोव्हेंबर २०१३   आयर्लंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   आयर्लंड २०१३ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
१९ ३४६ २६ नोव्हेंबर २०१३   केन्या   शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   केन्या
२० ८५२ १८ ऑगस्ट २०१९   केमन द्वीपसमूह   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   कॅनडा २०१९ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता
२१ ८५४ १९ ऑगस्ट २०१९   बर्म्युडा   बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा अनिर्णित
२२ ८५८ २१ ऑगस्ट २०१९   अमेरिका   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   कॅनडा
२३ ८६० २२ ऑगस्ट २०१९   केमन द्वीपसमूह   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   कॅनडा
२४ ८६४ २४ ऑगस्ट २०१९   बर्म्युडा   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   कॅनडा
२५ ८६५ २५ ऑगस्ट २०१९   अमेरिका   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   कॅनडा
२६ ९४७ २० ऑक्टोबर २०१९   जर्सी   टॉलरन्स ओव्हल, अबुधाबी   कॅनडा २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
२७ ९५४ २१ ऑक्टोबर २०१९   नायजेरिया   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   कॅनडा
२८ ९६१ २३ ऑक्टोबर २०१९   आयर्लंड   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   कॅनडा
२९ ९६५ २४ ऑक्टोबर २०१९   हाँग काँग   टॉलरन्स ओव्हल, अबुधाबी   हाँग काँग
३० ९७१ २५ ऑक्टोबर २०१९   ओमान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   ओमान
३१ ९८५ २७ ऑक्टोबर २०१९   संयुक्त अरब अमिराती   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   संयुक्त अरब अमिराती
३२ १४०५ ७ नोव्हेंबर २०२१   बहामास   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा   कॅनडा २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
३३ १४०८ ८ नोव्हेंबर २०२१   बेलीझ   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   कॅनडा
३४ १४१६ १० नोव्हेंबर २०२१   अमेरिका   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा टाय
३५ १४१८ ११ नोव्हेंबर २०२१   बर्म्युडा   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   कॅनडा
३६ १४२६ १३ नोव्हेंबर २०२१   आर्जेन्टिना   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा   कॅनडा
३७ १४२७ १४ नोव्हेंबर २०२१   पनामा   कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड, अँटिगा   कॅनडा
३८ १४६८ १८ फेब्रुवारी २०२२   फिलिपिन्स   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत   कॅनडा २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट अ
३९ १४७५ १९ फेब्रुवारी २०२२   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   ओमान
४० १४८२ २१ फेब्रुवारी २०२२   नेपाळ   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   नेपाळ
४१ १४८५ २२ फेब्रुवारी २०२२   जर्मनी   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कॅनडा
४२ १४८८ २४ फेब्रुवारी २०२२   बहरैन   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कॅनडा
४३ १८८१ १४ नोव्हेंबर २०२२   बहरैन   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कॅनडा २०२२ डेझर्ट ट्वेंटी२० चषक
४४ १८८२ १५ नोव्हेंबर २०२२   सौदी अरेबिया   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कॅनडा
४५ १८८५ १६ नोव्हेंबर २०२२   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कॅनडा
४६ १८९१ १७ नोव्हेंबर २०२२   बहरैन   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   बहरैन
४७ १८९६ १९ नोव्हेंबर २०२२   सौदी अरेबिया   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कॅनडा
४८ १९०३ २० नोव्हेंबर २०२२   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कॅनडा
४९ १९१० २१ नोव्हेंबर २०२२   ओमान   अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत   कॅनडा
५० २२६६ ३० सप्टेंबर २०२३   बर्म्युडा   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   बर्म्युडा २०२४ आय.सी.सी. ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
५१ २२७४ १ ऑक्टोबर २०२३   केमन द्वीपसमूह   व्हाइट हिल फिल्ड, सँडी   कॅनडा
५२ २२८० ३ ऑक्टोबर २०२३   पनामा   बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   कॅनडा
५३ २२८७ ४ ऑक्टोबर २०२३   केमन द्वीपसमूह   बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   कॅनडा
५४ २३०४ ७ ऑक्टोबर २०२३   बर्म्युडा   बर्म्युडा राष्ट्रीय स्टेडियम, बर्म्युडा   कॅनडा