फाउ.से. बायर्न म्युन्शेन
(एफ.से. बायर्न म्युन्शन या पानावरून पुनर्निर्देशित)
फुसबॉल-क्लुब बायर्न म्युन्शेन (जर्मन: Fußball-Club Bayern München e. V.) हा जर्मनी देशाच्या म्युन्शेन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. जर्मनीमधील फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या सर्वोत्तम लीगमधून फुटबॉल खेळणारा व २२ अजिंक्यपदे जिंकणारा बायर्न म्युन्शेन हा जर्मनीमधील सर्वात यशस्वी फुटबॉल क्लब आहे. ह्या क्लबने आजवर ४ वेळा युएफा चॅंपियन्स लीग तर एक वेळा युएफा युरोपा लीग ह्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
फुसबॉल-क्लुब बायर्न म्युन्शेन | ||||
पूर्ण नाव | Fußball-Club Bayern München e.V., | |||
---|---|---|---|---|
टोपणनाव | देअर एफ.से.बी. दी बायर्न डी रोडेन (लाल) एफ.से. हॉलिवूड | |||
स्थापना | फेब्रुवारी २७, इ.स. १९०० | |||
मैदान | अलायंझ अरेना (२००६ - ) ऑलिंपियास्टेडियोन (१९७२ - २००५) | |||
लीग | फुसबॉल-बुंडेसलीगा | |||
२०११-१२ | दुसरा | |||
|
फिलिप लाह्म हा बायर्न म्युनिकचा विद्यमान कर्णधार तर जोसेफ हेय्नेक्स हा सध्याचा प्रशिक्षक आहे.
सद्य संघ
संपादन
|
|
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
संदर्भ
संपादन- ^ "FC Bayern München – First Team". fcbayern.de. 2014. 3 February 2014 रोजी पाहिले.