दांते (फुटबॉल खेळाडू)

ब्राझीलचा फुटबॉलपटू
(दांते (फुटबॉलपटू) या पानावरून पुनर्निर्देशित)

दांते बोन्फिम कोस्ता सान्तोस उर्फ दांते (पोर्तुगीज: Dante Bonfim Costa Santos; १८ ऑक्टोबर १९८३ (1983-10-18), साल्व्हादोर दा बाईया) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २०१३ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला दांते २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक२०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे.

दांते

क्लब पातळीवर दांते २००४-०६ दरम्यान फ्रान्समधील लील ओ.एस.सी., २००९-१२ दरम्यान बुंडेसलीगामधील बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख तर २०१२ पासून बायर्न म्युनिक ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवेसंपादन करा