आर्जेन रॉबेन

(आर्येन रॉबेन या पानावरून पुनर्निर्देशित)

आर्येन रॉबेन (डच: Arjen Robben; २३ जानेवारी १९८४ (1984-01-23)) हा एक डच फुटबॉलपटू आहे. २००३ सालापासून नेदरलँड्स संघाचा भाग असलेला रॉबेन आजवर २००६, २०१०२०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २००४, २००८२०१२ ह्या युएफा यूरो स्पर्धांमध्ये नेदरलॅंड्ससाठी खेळला आहे.

आर्जेन रॉबेन

क्लब पातळीवर रॉबेन २००२-०४ दरम्यान पी.एस.व्ही. आइंडहोवन, २००४-०७ चेल्सी एफ.सी., २००७-०९ रेआल माद्रिद तर २००९ पासून बायर्न म्युनिक ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

बाह्य दुवेसंपादन करा