आंदोरा राष्ट्रीय फुटबॉल संघ

आंदोरा फुटबॉल संघ (कातालान: Selecció de futbol d'Andorra) हा युरोपमधील आंदोरा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. युएफाचा सदस्य असलेला आंदोरा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १९९व्या स्थानावर आहे. आजवर आंदोरा एकाही फिफा विश्वचषक अथवा युएफा युरो स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही.

आंदोरा
आंदोरा
राष्ट्रीय संघटना Federació Andorrana de Futbol
आंदोरा फुटबॉल फेडरेशन
प्रादेशिक संघटना युएफा (युरोप)
सर्वाधिक सामने ऑस्कर सोनेजी (९७)
सर्वाधिक गोल इल्डेफॉन्स लिमा (७)
फिफा संकेत AND
सद्य फिफा क्रमवारी १९९
फिफा क्रमवारी उच्चांक १२५ (सप्टेंबर २००५)
फिफा क्रमवारी नीचांक १८८ (मे १९९७)
सद्य एलो क्रमवारी १८०
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
आंदोराचा ध्वज आंदोरा १ - ६ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
(आंदोरा ला व्हेया, आंदोरा; नोव्हेंबर १३, इ.स. १९९६)
सर्वात मोठा विजय

आंदोराचा ध्वज आंदोरा २ - ० बेलारूसचा ध्वज बेलारूस
(आंदोरा ला व्हेया, आंदोरा; एप्रिल २६, इ.स. २०००)

आंदोराचा ध्वज आंदोरा २ - ० आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया
(आंदोरा ला व्हेया, आंदोरा; एप्रिल १७, २००२)
सर्वात मोठी हार
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक ८ - १ आंदोराचा ध्वज आंदोरा
(लिबेरेक, चेक प्रजासत्ताक; जून ४, २००५)
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया ७ - ० आंदोराचा ध्वज आंदोरा
(झाग्रेब, क्रोएशिया; ऑक्टोबर ७, इ.स. २००६)

बाह्य दुवे

संपादन