आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४

५ ऑगस्ट २००४ रोजी इंग्लंड आणि न्यू झीलंड या दोन देशांच्या महिला क्रिकेट संघांनी जगातला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२० एप्रिल २००४   झिम्बाब्वे   श्रीलंका ०-२ [२] ०-५ [५]
१५ मे २००४   वेस्ट इंडीज   बांगलादेश १-० [२] ३-० [३]
२० मे २००४   इंग्लंड   न्यूझीलंड ३-० [३]
२५ मे २००४   झिम्बाब्वे   ऑस्ट्रेलिया ०-३ [३]
२८ मे २००४   अमेरिका   कॅनडा ०-१ [१]
११ जून २००४   स्कॉटलंड   नेदरलँड्स ०-० [१]
१ जुलै २००४   ऑस्ट्रेलिया   श्रीलंका १-० [२]
१३ जुलै २००४   नेदरलँड्स   आयर्लंड ०-१ [१]
१३ जुलै २००४   बर्म्युडा   अमेरिका ०-१ [१]
२२ जुलै २००४   इंग्लंड   वेस्ट इंडीज ४-० [४]
२३ जुलै २००४   केन्या   युगांडा १-० [१]
४ ऑगस्ट २००४   श्रीलंका   दक्षिण आफ्रिका १-० [२] ५-० [५]
६ ऑगस्ट २००४   आयर्लंड   स्कॉटलंड ०-१ [१]
१३ ऑगस्ट २००४   कॅनडा   बर्म्युडा ०-० [१]
१ सप्टेंबर २००४   इंग्लंड   भारत २-१ [३]
४ सप्टेंबर २००४    ऑस्ट्रेलिया   पाकिस्तान १-० [१]
१७ सप्टेंबर २००४   मलेशिया   संयुक्त अरब अमिराती ०-१ [१]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२४ जून २००४   २००४ नॅटवेस्ट मालिका   न्यूझीलंड
१६ जुलै २००४   २००४ आशिया चषक   श्रीलंका
२१ ऑगस्ट २००४   २००४ व्हिडियोकॉन चषक   ऑस्ट्रेलिया
१० सप्टेंबर २००४   २००४ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी   वेस्ट इंडीज
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२२ जुलै २००४   आयर्लंड   न्यूझीलंड ०-३ [३]
५ ऑगस्ट २००४   इंग्लंड   न्यूझीलंड ०-० [१] ३-२ [५] ०-१ [१]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१७ एप्रिल २००४   २००४ महिला आशिया चषक   भारत

एप्रिल

संपादन

महिला आशिया चषक

संपादन
संघ
खे वि गुण रनरेट पात्र
  भारत १० - विजेता
  श्रीलंका -
२००४ महिला आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १७ एप्रिल   श्रीलंका थनुका एकनायके   भारत ममता माबेन सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   भारत १२३ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १९ एप्रिल   श्रीलंका थनुका एकनायके   भारत ममता माबेन सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   भारत १०५ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. २१ एप्रिल   श्रीलंका थनुका एकनायके   भारत ममता माबेन सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   भारत ६ गडी राखून विजयी
४था म.ए.दि. २५ एप्रिल   श्रीलंका थनुका एकनायके   भारत ममता माबेन असगिरिया स्टेडियम, कँडी   भारत १० गडी राखून विजयी
५वा म.ए.दि. २९ एप्रिल   श्रीलंका थनुका एकनायके   भारत ममता माबेन सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   भारत ९४ धावांनी विजयी

आशिया चषक

संपादन
मुख्य पान: २००४ आशिया चषक

गट फेरी :

सुपर ४ :

संघ
खे वि गुण रनरेट बो.गु पात्रता
  श्रीलंका १३ १.१४४ अंतिम सामन्यास पात्र
  भारत १२ ०.०२२
  पाकिस्तान १० ०.१६२ बाद
  बांगलादेश -१.१९०
२००४ आशिया चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १६ जुलै   बांगलादेश हबिबुल बशर   हाँग काँग राहुल शर्मा सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   बांगलादेश ११६ धावांनी विजयी
२रा ए.दि. १६ जुलै   भारत सौरव गांगुली   संयुक्त अरब अमिराती खुर्रम खान रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला   भारत ११६ धावांनी विजयी
३रा ए.दि. १७ जुलै   बांगलादेश हबिबुल बशर   पाकिस्तान इंझमाम उल-हक सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   पाकिस्तान ७६ धावांनी विजयी
४था ए.दि. १७ जुलै   श्रीलंका महेला जयवर्धने   संयुक्त अरब अमिराती खुर्रम खान रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला   श्रीलंका ११६ धावांनी विजयी
५वा ए.दि. १८ जुलै   हाँग काँग राहुल शर्मा   पाकिस्तान इंझमाम उल-हक सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   पाकिस्तान १७३ धावांनी विजयी (ड/लु)
६वा ए.दि. १८ जुलै   श्रीलंका मार्व्हन अटपट्टू   भारत सौरव गांगुली रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला   श्रीलंका १२ धावांनी विजयी
२००४ आशिया चषक - सुपर ४ फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
७वा ए.दि. २१ जुलै   बांगलादेश हबिबुल बशर   भारत सौरव गांगुली सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   भारत ८ गडी राखून विजयी
८वा ए.दि. २१ जुलै   श्रीलंका मार्व्हन अटपट्टू   पाकिस्तान इंझमाम उल-हक रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ७ गडी राखून विजयी
९वा ए.दि. २३ जुलै   श्रीलंका मार्व्हन अटपट्टू   बांगलादेश हबिबुल बशर रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका १० गडी राखून विजयी
१०वा ए.दि. २५ जुलै   भारत सौरव गांगुली   पाकिस्तान इंझमाम उल-हक रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   पाकिस्तान ५९ धावांनी विजयी
११वा ए.दि. २७ जुलै   श्रीलंका मार्व्हन अटपट्टू   भारत सौरव गांगुली रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत ४ धावांनी विजयी
१२वा ए.दि. २९ जुलै   बांगलादेश हबिबुल बशर   पाकिस्तान इंझमाम उल-हक रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
२००४ आशिया चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. १ ऑगस्ट   श्रीलंका मार्व्हन अटपट्टू   भारत सौरव गांगुली रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका २५ धावांनी विजयी

सप्टेंबर

संपादन

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी

संपादन

२००४ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १० सप्टेंबर   इंग्लंड मायकेल वॉन   झिम्बाब्वे ततेन्दा तैबु एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड १५२ धावांनी विजयी
२रा ए.दि. १० सप्टेंबर   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग   अमेरिका रिचर्ड स्टेपल द ओव्हल, लंडन   न्यूझीलंड २१० धावांनी विजयी
३रा ए.दि. ११ सप्टेंबर   भारत सौरव गांगुली   केन्या स्टीव्ह टिकोलो रोझ बोल, साउथहँप्टन   भारत ९८ धावांनी विजयी
४था ए.दि. १२ सप्टेंबर   बांगलादेश राजिन सालेह   दक्षिण आफ्रिका ग्रेम स्मिथ एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १३ सप्टेंबर   ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग   अमेरिका रिचर्ड स्टेपल रोझ बोल, साउथहँप्टन   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
६वा ए.दि. १४ सप्टेंबर   श्रीलंका मार्व्हन अटापट्टू   झिम्बाब्वे ततेन्दा तैबु द ओव्हल, लंडन   श्रीलंका ४ गडी राखून विजयी
७वा ए.दि. १४ सप्टेंबर   केन्या स्टीव्ह टिकोलो   पाकिस्तान इंझमाम उल-हक एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
८वा ए.दि. १५ सप्टेंबर   बांगलादेश राजिन सालेह   वेस्ट इंडीज ब्रायन लारा रोझ बोल, साउथहँप्टन   वेस्ट इंडीज १३८ धावांनी विजयी
९वा ए.दि. १६ सप्टेंबर   ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग   न्यूझीलंड स्टीफन फ्लेमिंग द ओव्हल, लंडन   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. १७ सप्टेंबर   इंग्लंड मायकेल वॉन   श्रीलंका मार्व्हन अटापट्टू रोझ बोल, साउथहँप्टन   इंग्लंड ४९ धावांनी विजयी (ड/लु)
११वा ए.दि. १८ सप्टेंबर   दक्षिण आफ्रिका ग्रेम स्मिथ   वेस्ट इंडीज ब्रायन लारा द ओव्हल, लंडन   वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. १९ सप्टेंबर   भारत सौरव गांगुली   पाकिस्तान इंझमाम उल-हक एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
२००४ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. २१ सप्टेंबर   इंग्लंड मायकेल वॉन   ऑस्ट्रेलिया रिकी पाँटिंग एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
१४वा ए.दि. २२ सप्टेंबर   पाकिस्तान इंझमाम उल-हक   वेस्ट इंडीज ब्रायन लारा रोझ बोल, साउथहँप्टन   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
२००४ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१५वा ए.दि. २५ सप्टेंबर   इंग्लंड मायकेल वॉन   वेस्ट इंडीज ब्रायन लारा द ओव्हल, लंडन   वेस्ट इंडीज २ गडी राखून विजयी