आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८५

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
३० मे १९८५   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ३-१ [६] १-२ [३]
२५ ऑगस्ट १९८५   श्रीलंका   भारत १-० [३] १-१ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०

मे संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३० मे डेव्हिड गोवर ॲलन बॉर्डर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १ जून डेव्हिड गोवर ॲलन बॉर्डर एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ३ जून डेव्हिड गोवर ॲलन बॉर्डर लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१८ जून डेव्हिड गोवर ॲलन बॉर्डर हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ५ गडी राखून विजयी
२री कसोटी २७ जून - २ जुलै डेव्हिड गोवर ॲलन बॉर्डर लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
३री कसोटी ११-१६ जुलै डेव्हिड गोवर ॲलन बॉर्डर ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
४थी कसोटी १-६ ऑगस्ट डेव्हिड गोवर ॲलन बॉर्डर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी १५-२० ऑगस्ट डेव्हिड गोवर ॲलन बॉर्डर एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड १ डाव आणि ११८ धावांनी विजयी
६वी कसोटी २९ ऑगस्ट - २ सप्टेंबर डेव्हिड गोवर ॲलन बॉर्डर द ओव्हल, लंडन   इंग्लंड १ डाव आणि ९४ धावांनी विजयी

भारताचा श्रीलंका दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २५ ऑगस्ट दुलिप मेंडीस कपिल देव सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   भारत २ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २१ सप्टेंबर दुलिप मेंडीस कपिल देव पी. सारा ओव्हल, कोलंबो   श्रीलंका १४ धावांनी विजयी
३रा ए.दि. २२ सप्टेंबर दुलिप मेंडीस कपिल देव पी. सारा ओव्हल, कोलंबो अनिर्णित
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३० ऑगस्ट - ४ सप्टेंबर दुलिप मेंडीस कपिल देव सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो सामना अनिर्णित
२री कसोटी ६-११ सप्टेंबर दुलिप मेंडीस कपिल देव पी. सारा ओव्हल, कोलंबो   श्रीलंका १४९ धावांनी विजयी
३री कसोटी १४-१९ सप्टेंबर दुलिप मेंडीस कपिल देव असगिरिया स्टेडियम, कँडी सामना अनिर्णित