भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८५
भारत क्रिकेट संघाने ऑगस्ट ते सप्टेंबर १९८५ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. भारताचा हा श्रीलंकेचा पहिला दौरा होता. कसोटी मालिका श्रीलंकेने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका तिसरा सामना पावसामुळे अर्धवट रद्द केला गेल्यामुळे १-१ अशी बरोबरीत सुटली. दुसऱ्या कसोटी श्रीलंकेने मिळवलेला श्रीलंकेचा पहिला वहिला कसोटी विजय होता. तसेच श्रीलंकेने पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली.
भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८५ | |||||
श्रीलंका | भारत | ||||
तारीख | २५ ऑगस्ट – २२ सप्टेंबर १९८५ | ||||
संघनायक | दुलिप मेंडीस | कपिल देव | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन २५ ऑगस्ट १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- ४५ षटकांचा सामना.
- गोपाल शर्मा (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- श्रीलंकेत भारताने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
२रा सामना
संपादन २१ सप्टेंबर १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- ४५ षटकांचा सामना.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २८ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
संपादन २२ सप्टेंबर १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- ४५ षटकांचा सामना.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला. परंतु श्रीलंकेच्या डावादरम्यान पाऊस पुन्हा आल्याने ९.२ षटकांचा खेळ झाल्यावर उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन३० ऑगस्ट - ४ सप्टेंबर १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- भारताने श्रीलंकेत पहिली कसोटी खेळली.
- सलिया अहंगामा, अशोका डी सिल्वा (श्री), लालचंद राजपूत आणि सदानंद विश्वनाथ (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन६-११ सप्टेंबर १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- संजीवा वीरासिंघे (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
- श्रीलंकेचा पहिला कसोटी विजय.
- कसोटीत श्रीलंकेने भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
३री कसोटी
संपादन१४-१९ सप्टेंबर १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- रोशन जुरांगपती (श्री) याने कसोटी पदार्पण केले.