आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७५-७६

७ मे १९७६ रोजी वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२८ नोव्हेंबर १९७५   ऑस्ट्रेलिया   वेस्ट इंडीज ५-१ [६] १-० [१]
२४ जानेवारी १९७६   न्यूझीलंड   भारत १-१ [३] २-० [२]
१० मार्च १९७६   वेस्ट इंडीज   भारत २-१ [४]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
७ मे १९७६   वेस्ट इंडीज   ऑस्ट्रेलिया ०-० [२]

नोव्हेंबर

संपादन

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८ नोव्हेंबर - २ डिसेंबर ग्रेग चॅपल क्लाइव्ह लॉईड द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
२री कसोटी १२-१६ डिसेंबर ग्रेग चॅपल क्लाइव्ह लॉईड वाका मैदान, पर्थ   वेस्ट इंडीज १ डाव आणि ८७ धावांनी विजयी
३री कसोटी २६-३० डिसेंबर ग्रेग चॅपल क्लाइव्ह लॉईड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी ३-७ जानेवारी ग्रेग चॅपल क्लाइव्ह लॉईड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
५वी कसोटी २३-२८ जानेवारी ग्रेग चॅपल क्लाइव्ह लॉईड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १९० धावांनी विजयी
६वी कसोटी ३१ जानेवारी - ५ फेब्रुवारी ग्रेग चॅपल क्लाइव्ह लॉईड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १६५ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. २० डिसेंबर ग्रेग चॅपल क्लाइव्ह लॉईड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी

जानेवारी

संपादन

भारताचा न्यू झीलंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२८ जानेवारी ग्लेन टर्नर सुनील गावसकर इडन पार्क, ऑकलंड   भारत ८ गडी राखून विजयी
२री कसोटी ५-१० फेब्रुवारी ग्लेन टर्नर बिशनसिंग बेदी लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
३री कसोटी १३-१७ फेब्रुवारी ग्लेन टर्नर बिशनसिंग बेदी बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   न्यूझीलंड १ डाव आणि ३३ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २१ फेब्रुवारी ग्लेन टर्नर बिशनसिंग बेदी लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड ९ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २२ फेब्रुवारी ग्लेन टर्नर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड ८० धावांनी विजयी

मार्च

संपादन

भारताचा वेस्ट इंडीज दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१३ मार्च क्लाइव्ह लॉईड बिशनसिंग बेदी केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज १ डाव आणि ९७ धावांनी विजयी
२री कसोटी २४-२९ मार्च क्लाइव्ह लॉईड बिशनसिंग बेदी क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
३री कसोटी ७-१२ एप्रिल क्लाइव्ह लॉईड बिशनसिंग बेदी क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   भारत ६ गडी राखून विजयी
४थी कसोटी २१-२५ एप्रिल क्लाइव्ह लॉईड बिशनसिंग बेदी सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिया महिलांचा वेस्ट इंडीज दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी ७-९ मे लुसी ब्राउन ॲनी गॉर्डन जॅरेट पार्क, माँटेगो बे सामना अनिर्णित
२री म.कसोटी १४-१६ मे लुसी ब्राउन ॲनी गॉर्डन सबिना पार्क, जमैका सामना अनिर्णित