भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७५-७६

भारत क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९७६ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-१ अशी जिंकली.

भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९७५-७६
वेस्ट इंडीज
भारत
तारीख १० मार्च – २५ एप्रिल १९७६
संघनायक क्लाइव्ह लॉईड बिशनसिंग बेदी
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा व्हिव्ह रिचर्ड्स (५५६) सुनील गावसकर (३९०)
सर्वाधिक बळी मायकल होल्डिंग (१९) भागवत चंद्रशेखर (२१)

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१०-१३ मार्च १९७६
धावफलक
वि
१७७ (५४.१ षटके)
मदनलाल ४५
डेव्हिड होलफोर्ड ५/२३ (८.१ षटके)
४८८/९घो (१३८.५ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स १४२
भागवत चंद्रशेखर ४/१६३ (३९ षटके)
२१४ (७३ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ६२
अँडी रॉबर्ट्स ३/५१ (१४ षटके)
वेस्ट इंडीज १ डाव आणि ९७ धावांनी विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

२री कसोटी

संपादन
२४-२९ मार्च १९७६
धावफलक
वि
२४१ (९७ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स १३०
बिशनसिंग बेदी ५/८२ (३४ षटके)
४०२/५घो (१५६ षटके)
सुनील गावसकर १५६
मायकल होल्डिंग २/६८ (२७ षटके)
२१५/८ (१२४ षटके)
क्लाइव्ह लॉईड ७०
बिशनसिंग बेदी ३/४४ (३६ षटके)
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

संपादन
७-१२ एप्रिल १९७६
धावफलक
वि
३५९ (१०९.२ षटके)
व्हिव्ह रिचर्ड्स १७७
भागवत चंद्रशेखर ६/१२० (३२.२ षटके)
२२८ (१०२.४ षटके)
मदनलाल ४२
मायकल होल्डिंग ६/६५ (२६.४ षटके)
२७१/६घो (१०४.३ षटके)
अल्विन कालिचरण १०३
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ३/६५ (३०.३ षटके)
४०६/४ (१४७ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ११२
रफीक जुमादीन २/७० (४१ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन

४थी कसोटी

संपादन
२१-२५ एप्रिल १९७६
धावफलक
वि
३०६/६घो (१०४.२ षटके)
अंशुमन गायकवाड ८१
मायकल होल्डिंग ४/८२ (२८ षटके)
३९१ (१४०.३ षटके)
रॉय फ्रेडरिक्स ८२
भागवत चंद्रशेखर ५/१५३ (४२ षटके)
९७ (२६.२ षटके)
मोहिंदर अमरनाथ ६०
मायकल होल्डिंग ३/३५ (७.२ षटके)
१३/० (१.५ षटके)
रॉय फ्रेडरिक्स*
वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी.
सबिना पार्क, जमैका
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • वेन डॅनियल (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.