डेव्हिड अँथनी जेरोम होलफोर्ड (१६ एप्रिल, १९४०:बार्बाडोस - ३० मे, २०२२) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९६६ ते १९७७ दरम्यान २४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करीत असे.