मॉंटेगो बे हे कॅरिबियनच्या जमैका देशातील एक शहर आहे. जमैका बेटाच्या वायव्य भागात कॅरिबियन समुद्र किनाऱ्यावर वसलेले व सुमारे ९६ हजार लोकसंख्या असलेले मॉंटेगो बे किंग्स्टन खालोखाल जमैकामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. मॉंटेगो बे जमैकाच्या प्रमुख पर्यटन केंद्रांपैकी एक आहे.

मॉंटेगो बे
Montego Bay
जमैकामधील शहर

Montego Bay Photo D Ramey Logan.jpg

मॉंटेगो बे is located in जमैका
मॉंटेगो बे
मॉंटेगो बे
मॉंटेगो बेचे जमैकामधील स्थान

गुणक: 18°28′N 77°55′W / 18.467°N 77.917°W / 18.467; -77.917

देश जमैका ध्वज जमैका
जिल्हा सेंट जेम्स
लोकसंख्या  
  - शहर ९६,४८८
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००