आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७५

इ.स. १९७५ मध्ये पुरुषांच्या प्रथम क्रिकेट विश्वचषकाचे इंग्लंडमध्ये आयोजन करण्यात आले.

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० जुलै १९७५   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ०-१ [४]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
७ जून १९७५   १९७५ क्रिकेट विश्वचषक   वेस्ट इंडीज

जून संपादन

क्रिकेट विश्वचषक संपादन

१९७५ क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ७ जून   इंग्लंड माइक डेनिस   भारत श्रीनिवास राघवन लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड २०२ धावांनी विजयी
२रा ए.दि. ७ जून   पूर्व आफ्रिका हरिलाल शाह   न्यूझीलंड ग्लेन टर्नर एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम   न्यूझीलंड १८१ धावांनी विजयी
३रा ए.दि. ७ जून   ऑस्ट्रेलिया इयान चॅपल   पाकिस्तान आसिफ इकबाल हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया ७३ धावांनी विजयी
४था ए.दि. ७ जून   श्रीलंका अनुरा टेनेकून   वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
५वा ए.दि. ११ जून   इंग्लंड माइक डेनिस   न्यूझीलंड ग्लेन टर्नर ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   इंग्लंड ८० धावांनी विजयी
६वा ए.दि. ११ जून   पूर्व आफ्रिका हरिलाल शाह   भारत श्रीनिवास राघवन हेडिंग्ले, लीड्स   भारत १० गडी राखून विजयी
७वा ए.दि. ११ जून   ऑस्ट्रेलिया इयान चॅपल   श्रीलंका अनुरा टेनेकून द ओव्हल, लंडन   ऑस्ट्रेलिया ५२ धावांनी विजयी
८वा ए.दि. ११ जून   पाकिस्तान मजिद खान   वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम   वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी
९वा ए.दि. १४ जून   इंग्लंड माइक डेनिस   पूर्व आफ्रिका हरिलाल शाह एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम   इंग्लंड १९६ धावांनी विजयी
१०वा ए.दि. १४ जून   भारत श्रीनिवास राघवन   न्यूझीलंड ग्लेन टर्नर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
११वा ए.दि. १४ जून   ऑस्ट्रेलिया इयान चॅपल   वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड द ओव्हल, लंडन   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. १४ जून   पाकिस्तान मजिद खान   श्रीलंका अनुरा टेनेकून ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   पाकिस्तान १९२ धावांनी विजयी
१९७५ क्रिकेट विश्वचषक - बाद फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. १८ जून   इंग्लंड माइक डेनिस   ऑस्ट्रेलिया इयान चॅपल हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
१४वा ए.दि. १८ जून   न्यूझीलंड ग्लेन टर्नर   वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड द ओव्हल, लंडन   वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
१९७५ क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१५वा ए.दि. २१ जून   ऑस्ट्रेलिया इयान चॅपल   वेस्ट इंडीज क्लाइव्ह लॉईड लॉर्ड्स, लंडन   वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी

जुलै संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१४ जुलै माइक डेनिस इयान चॅपल एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ८५ धावांनी विजयी
२री कसोटी ३१ जुलै - ५ ऑगस्ट टोनी ग्रेग इयान चॅपल लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १४-१९ ऑगस्ट टोनी ग्रेग इयान चॅपल हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
४थी कसोटी २८ ऑगस्ट - ३ सप्टेंबर टोनी ग्रेग इयान चॅपल द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित