आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६९-७०

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२५ सप्टेंबर १९६९   भारत   न्यूझीलंड १-१ [३]
२४ ऑक्टोबर १९६९   पाकिस्तान   न्यूझीलंड ०-१ [३]
४ नोव्हेंबर १९६९   भारत   ऑस्ट्रेलिया ३-१ [५]
२२ जानेवारी १९७०   दक्षिण आफ्रिका   ऑस्ट्रेलिया ४-० [४]

सप्टेंबर संपादन

न्यू झीलंडचा भारत दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-३० सप्टेंबर मन्सूर अली खान पटौदी ग्रॅहाम डाउलिंग ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे   भारत ६० धावांनी विजयी
२री कसोटी ३-८ ऑक्टोबर मन्सूर अली खान पटौदी ग्रॅहाम डाउलिंग विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर   न्यूझीलंड १६७ धावांनी विजयी
३री कसोटी १५-२० ऑक्टोबर मन्सूर अली खान पटौदी ग्रॅहाम डाउलिंग लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद सामना अनिर्णित

ऑक्टोबर संपादन

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२७ ऑक्टोबर इन्तिखाब आलम ग्रॅहाम डाउलिंग नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित
२री कसोटी ३० ऑक्टोबर - २ नोव्हेंबर इन्तिखाब आलम ग्रॅहाम डाउलिंग गद्दाफी मैदान, लाहोर   न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
३री कसोटी ८-११ नोव्हेंबर इन्तिखाब आलम ग्रॅहाम डाउलिंग बंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाका सामना अनिर्णित

नोव्हेंबर संपादन

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-९ नोव्हेंबर मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
२री कसोटी १५-२० नोव्हेंबर मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित
३री कसोटी २८ नोव्हेंबर - २ डिसेंबर मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत ७ गडी राखून विजयी
४थी कसोटी १२-१६ डिसेंबर मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी ईडन गार्डन्स, कोलकाता   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
५वी कसोटी २४-२८ डिसेंबर मन्सूर अली खान पटौदी बिल लॉरी मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास   ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी

जानेवारी संपादन

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २२-२७ जानेवारी अली बाकर बिल लॉरी सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन   दक्षिण आफ्रिका १७० धावांनी विजयी
२री कसोटी ५-९ फेब्रुवारी अली बाकर बिल लॉरी किंग्जमेड, डर्बन   दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १२९ धावांनी विजयी
३री कसोटी १९-२४ फेब्रुवारी अली बाकर बिल लॉरी वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका ३०७ धावांनी विजयी
४थी कसोटी ५-१० मार्च अली बाकर बिल लॉरी सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   दक्षिण आफ्रिका ३२३ धावांनी विजयी