आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६३-६४

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
६ डिसेंबर १९६३   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका १-१ [५]
१० जानेवारी १९६४   भारत   इंग्लंड ०-० [५]
२१ फेब्रुवारी १९६४   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका ०-० [३]

डिसेंबर

संपादन

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-११ डिसेंबर रिची बेनॉ ट्रेव्हर गॉडार्ड द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
२री कसोटी १-६ जानेवारी बॉब सिंप्सन ट्रेव्हर गॉडार्ड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी १०-१५ जानेवारी बॉब सिंप्सन ट्रेव्हर गॉडार्ड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
४थी कसोटी २४-२९ जानेवारी बॉब सिंप्सन ट्रेव्हर गॉडार्ड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   दक्षिण आफ्रिका १० गडी राखून विजयी
५वी कसोटी ७-१२ फेब्रुवारी बॉब सिंप्सन ट्रेव्हर गॉडार्ड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित

जानेवारी

संपादन

इंग्लंडचा भारत दौरा

संपादन
अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ जानेवारी मन्सूर अली खान पटौदी माइक स्मिथ महानगरपालिका मैदान, मद्रास सामना अनिर्णित
२री कसोटी २१-२६ जानेवारी मन्सूर अली खान पटौदी माइक स्मिथ ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
३री कसोटी २९ जानेवारी - ३ फेब्रुवारी मन्सूर अली खान पटौदी माइक स्मिथ ईडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
४थी कसोटी ८-१२ फेब्रुवारी मन्सूर अली खान पटौदी माइक स्मिथ फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
५वी कसोटी १५-२० फेब्रुवारी मन्सूर अली खान पटौदी माइक स्मिथ ग्रीन पार्क, कानपूर सामना अनिर्णित

दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२५ फेब्रुवारी जॉन रिचर्ड रीड ट्रेव्हर गॉडार्ड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
२री कसोटी २८ फेब्रुवारी - ३ मार्च जॉन रिचर्ड रीड ट्रेव्हर गॉडार्ड कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन सामना अनिर्णित
३री कसोटी १३-१७ मार्च जॉन रिचर्ड रीड ट्रेव्हर गॉडार्ड इडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित