ट्रेव्हर गॉडार्ड (१ ऑगस्ट, १९३१:डर्बन, दक्षिण आफ्रिका - २५ नोव्हेंबर, २०१६:दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९५५ ते १९७० दरम्यान ४१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.