आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५२-५३

इ.स. १९४७ मध्ये भारतापासून वेगळ्या झालेल्या पाकिस्तानला १९५२ च्या सप्टेंबरमध्ये कसोटी दर्जा प्राप्त झाला. पाकिस्तानने १६ ऑक्टोबर १९५२ रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१६ ऑक्टोबर १९५२   भारत   पाकिस्तान २-१ [५]
५ डिसेंबर १९५२   ऑस्ट्रेलिया   दक्षिण आफ्रिका २-२ [५]
२१ जानेवारी १९५३   वेस्ट इंडीज   भारत २-१ [५]
६ मार्च १९५३   न्यूझीलंड   दक्षिण आफ्रिका ०-१ [२]

ऑक्टोबर

संपादन

पाकिस्तानचा भारत दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-१८ ऑक्टोबर लाला अमरनाथ अब्दुल कारदार फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत १ डाव आणि ७० धावांनी विजयी
२री कसोटी २३-२६ ऑक्टोबर लाला अमरनाथ अब्दुल कारदार विद्यापीठ मैदान, लखनौ   पाकिस्तान १ डाव आणि ४३ धावांनी विजयी
३री कसोटी १३-१६ नोव्हेंबर लाला अमरनाथ अब्दुल कारदार ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे   भारत १० गडी राखून विजयी
४थी कसोटी २८ नोव्हेंबर - १ डिसेंबर लाला अमरनाथ अब्दुल कारदार मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास सामना अनिर्णित
५वी कसोटी १२-१५ डिसेंबर लाला अमरनाथ अब्दुल कारदार इडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित

डिसेंबर

संपादन

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ५-१० डिसेंबर लिंडसे हॅसेट जॅक चीटहॅम द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया ९६ धावांनी विजयी
२री कसोटी २४-३० डिसेंबर लिंडसे हॅसेट जॅक चीटहॅम मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   दक्षिण आफ्रिका ८२ धावांनी विजयी
३री कसोटी ९-१३ जानेवारी लिंडसे हॅसेट जॅक चीटहॅम सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३८ धावांनी विजयी
४थी कसोटी २४-२९ जानेवारी लिंडसे हॅसेट जॅक चीटहॅम ॲडलेड ओव्हल, ॲडलेड सामना अनिर्णित
५वी कसोटी ६-१२ फेब्रुवारी लिंडसे हॅसेट जॅक चीटहॅम मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी

जानेवारी

संपादन

भारताचा वेस्ट इंडीज दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२८ जानेवारी जेफ स्टोलमेयर विजय हजारे क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
२री कसोटी ७-१२ फेब्रुवारी जेफ स्टोलमेयर विजय हजारे केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज १४२ धावांनी विजयी
३री कसोटी १९-२५ फेब्रुवारी जेफ स्टोलमेयर विजय हजारे क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
४थी कसोटी ११-१७ मार्च जेफ स्टोलमेयर विजय हजारे बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित
५वी कसोटी २८ मार्च - ४ एप्रिल जेफ स्टोलमेयर विजय हजारे सबिना पार्क, जमैका सामना अनिर्णित

मार्च

संपादन

दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-१० मार्च जॉफ राबोन जॅक चीटहॅम बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १८० धावांनी विजयी
२री कसोटी १३-१७ मार्च जॉफ राबोन जॅक चीटहॅम ईडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित