जॅक चीटहॅम

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू

जॉन अर्स्किन जॅक चीटहॅम (२६ मे, १९२०:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - २१ ऑगस्ट, ९१८०:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९४९ ते १९५५ दरम्यान २४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.