दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५२-५३

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने मार्च १९५३ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व जॅक चीटहॅम याने केले.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५२-५३
न्यू झीलंड
दक्षिण आफ्रिका
तारीख ६ – १७ मार्च १९५३
संघनायक जॉफ राबोन जॅक चीटहॅम
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली

कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
६-१० मार्च १९५३
धावफलक
वि
५२४/८घो (१७४ षटके)
जॅकी मॅकग्ल्यू २५५*
बॉब ब्लेर ४/९८ (३६ षटके)
१७२ (१२३.४ षटके)
बर्ट सटक्लिफ ६२
एडी फुलर ३/२९ (१९.४ षटके)
१७२ (११८.५ षटके)(फॉ/ऑ)
गॉर्डन लेगाट ४७
जॉन वॉटकिन्स ४/२२ (२३.५ षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १८० धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन

२री कसोटी

संपादन
१३-१७ मार्च १९५३
धावफलक
वि
३७७ (१६२ षटके)
रसेल एन्डीन ११६
जॉफ राबोन ३/६२ (२४ षटके)
२४५ (१७१.२ षटके)
बर्ट सटक्लिफ ४५
ह्यु टेफिल्ड ५/६२ (४६.२ षटके)
२००/५घो (७८ षटके)
जॅकी मॅकग्ल्यू ५०
मॅट पूअर २/४३ (८ षटके)
३१/२ (१९.३ षटके)
बर्ट सटक्लिफ १०
जॉन वॉटकिन्स १/१२ (८ षटके)
सामना अनिर्णित.
ईडन पार्क, ऑकलंड