भारतीय संख्यापद्धतीनुसार अयुत म्हणजे १०,००० (दहा हजार).