अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह लोकसभा मतदारसंघ

अंदमान आणि निकोबार हा भारतातील लोकसभा मतदारसंघ आहे

निवडणूक निकाल संपादन

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कुलदीप राय शर्मा येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे निवडून गेले.

हे सुद्धा पहा संपादन