अंतिम अद्यतन १० ऑक्टोबर २०२४।स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो
[६]पात्रता निकष: १) गुण; २) विजय; ३)
निव्वळ धावगती; ४) सामान गुण असलेल्या संघांचा एकमेकांविरुद्ध निकाल
विजय |
पराभव |
सामना अणिर्नित
|
- टीप: प्रत्येक गट सामन्याच्या शेवटी एकूण गुण सूचीबद्ध आहेत.
- टीप: सामन्याचा सारांश पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
|
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक गट ब
आडव्या ओळीतील संघ विजयी
|
उभ्या रांगेतील संघ विजयी
|
सामना रद्द
|
- टीप: सामन्याचा सारांश पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.
|
सामना १ ३ ऑक्टोबर २०२४ १४:०० धावफलक
|
दक्षिण आफ्रिका वि वेस्ट इंडीज
संपादन
सामना ३ ४ ऑक्टोबर २०२४ १४:०० धावफलक
|
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
सामना ५ ५ ऑक्टोबर २०२४ १८:०० ( रा) धावफलक
|
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
स्कॉटलंड वि वेस्ट इंडीज
संपादन
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हेली मॅथ्यूसचे (वे) १०० आंतरराष्ट्रीय टी२० बळी पूर्ण.[१०]
इंग्लड वि दक्षिण आफ्रिका
संपादन
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
स्कॉटलंड वि दक्षिण आफ्रिका
संपादन
सामना ११ ९ ऑक्टोबर २०२४ १४:०० धावफलक
|
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलदांजीचा निर्णय घेतला
- दक्षिण आफ्रिकेची क्रिकेट खेळाडू नादिन डी क्लर्कचा हा १००वा आंतरराष्ट्रीय सामना होता.[११][१२]
- दक्षिण आफ्रिका आणि स्कॉटलंड दरम्यान हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[१२]
बांगलादेश वि वेस्ट इंडीज
संपादन
सामना १३ १० ऑक्टोबर २०२४ १८:०० ( रा) धावफलक
|
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- मँडी मंगरुचे वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
बांगलादेश वि दक्षिण आफ्रिका
संपादन
सामना १६ १२ ऑक्टोबर २०२४ १८:०० ( रा) धावफलक
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलदांजीचा निर्णय घेतला
सामना १७ १३ ऑक्टोबर २०२४ १४:०० धावफलक
|
- स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून फलदांजीचा निर्णय घेतला
- इंग्लंड आणि स्कॉटलंडदरम्यान हा पहिलाच महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[१३]
- वेस्ट इंडीजच्या हेली मॅथ्यूसचा हा १०० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[१४]
- इंग्लंडच्या डॅनिएल वायाटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ५,००० धावा पूर्ण.[१५]
- या सामन्याच्या परिणामी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले, तर इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर बाहेर पडला.[१६]