वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

(वेस्ट इंडीज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघ, ज्याला विंडीज टोपणनाव आहे, हा कॅरिबियनमधील विविध देशांतील खेळाडूंचा एकत्रित संघ आहे जो आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये भाग घेतो.

वेस्ट इंडीज
टोपणनाव विंडीज
असोसिएशन क्रिकेट वेस्ट इंडीज
कर्मचारी
कर्णधार हेली मॅथ्यूज
प्रशिक्षक कोर्टनी वॉल्श[]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा पूर्ण सदस्य (१९२६)
आयसीसी प्रदेश अमेरिका
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
म.आं.ए.दि.६वा५वा (१ ऑक्टो २०१५)
म.आं.टी२०६वा५वा
महिला कसोटी
पहिली महिला कसोटी वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया जॅरेट पार्क, मॉन्टेगो बे येथे; ७-९ मे १९७६
अलीकडील महिला कसोटी वि पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान नॅशनल स्टेडियम, कराची; १५-१८ मार्च २००४
महिला कसोटी सामने विजय/पराभव
एकूण[]१२१/३
(८ अनिर्णित)
चालू वर्षी[]०/० (० अनिर्णित)
महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिली महिला वनडे वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लेन्सबरी स्पोर्ट्स ग्राउंड, लंडन येथे; ६ जून १९७९
अलीकडील महिला वनडे वि पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान नॅशनल स्टेडियम, कराची; २३ एप्रिल २०२४
महिला वनडे सामने विजय/पराभव
एकूण[]२१८९६/११०
(३ बरोबरीत, ९ निकाल नाही)
चालू वर्षी[]३/०
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला विश्वचषक ६ (१९९३ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी उपविजेते (२०१३)
महिला विश्वचषक पात्रता २ (२००३ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०११)
महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली महिला आं.टी२० वि आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड केनुरे, डब्लिन येथे; २७ जून २००८
अलीकडील महिला आं.टी२० वि पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान नॅशनल स्टेडियम, कराची; ३ मे २०२४
महिला आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]१६९८४/७६
(६ बरोबरीत, ३ निकाल नाही)
चालू वर्षी[]३/१
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
महिला टी२० विश्वचषक ८ (२००९ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०१६)
२ मे २०२४ पर्यंत

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Courtney Walsh named West Indies women's coach". ESPN Cricinfo. 2 October 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ^ "Women's Test matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "Women's Test matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  5. ^ "WODI matches - Team records". ESPNcricinfo.
  6. ^ "WODI matches - 2023 Team records". ESPNcricinfo.
  7. ^ "WT20I matches - Team records". ESPNcricinfo.
  8. ^ "WT20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.